Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Mohan Bhagwat
देश-विदेश

Mohan Bhagwat : काशी, मथुरा आंदोलनात संघ थेट सहभागी होणार नाही, सरसंघचालकांनी स्पष्ट केली भूमिका

राम मंदिराचे आंदोलन हे एकमेव होते ज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने थेट सहभाग घेतला होता असे सांगत काशी, मथुरा आंदोलनात संघ थेट सहभागी होणार नाही. मात्र स्वयंसेवक अशा कोणत्याही मोहिमेत सामील होण्यास स्वतंत्र आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सत्संगचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis,
मुंबई

Devendra Fadnavis : आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तोंड भाजेल, मुख्यमंत्र्यांचा इशारा

काही लोकं जाणिवपूर्वक मराठा आरक्षण प्रश्न चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन समाज एकमेकांपुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ओबीसी व मराठा समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काही लोकांची वक्तव्ये पाहिलेत. त्यांचे प्रयत्न काय आहेत हे माझ्या लक्षात येत आहेत. त्यांना मी एवढेच सांगतो की, अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचे. शेवटी मुंबई, महाराष्ट्र, आपली सामाजिक विण या सर्व गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला

Investment
मुंबई

Investment : एकाच दिवसात ३४ हजार कोटींची गुंतवणूक, ३३ हजार नवीन नोकऱ्यांची निर्मिती

महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी विविध कंपन्यांसोबत जवळपास ३४,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत १७ सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षरी केली. या गुंतवणुकीमुळे राज्यात सुमारे ३३,००० नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

GDP
महाराष्ट्र

GDP : कशाला चिंता टॅरिफची,भारताच्या जीडीपीला जोरदार उभारी

एप्रिल-जून 2025 तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्नाचा (GDP) दर तब्बल 7.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील पाच तिमाहीतील हा सर्वाधिक आकडा ठरला असून, सेवाक्षेत्रातील जोरदार वाढ यामागचे प्रमुख कारण ठरले आहे. सांख्यिकी मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, हा दर जानेवारी-मार्च 2025 मधील 7.4 टक्क्यांपेक्षा जास्त असून, 2024-25 च्या पहिल्या तिमाहीतील 6.5 टक्क्यांपेक्षा खूपच वर आहे.

manoj jarange
मुंबई

Manoj Jarange : मनोज जरांगेच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ

मुंबई: Manoj Jarange मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी एका दिवसाची मुदतवाढ दिली आहे. मात्र, आजच्या आंदोलनादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडी आणि नियमभंगाच्या घटनांमुळे पोलिसांनी आंदोलकांवर कडक नियम आणि अटी लागू केल्या आहेत.

महाराष्ट्र

Devendra Fadvanis काही लोकांमुळे आंदोलनाला गालबोट, आडमुठेपणाने वागू नये, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आमचे सरकार सकारात्मक आहोत. सरकारची सहकार्याची भूमिका आहे. काही लोकांमुळे आंदोलनाला गालबोट लागते. कोणीही आडमुठेपणाने वागू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

pramod sawant
देश-विदेश

Goa Chief Minister Pramod Sawant slams : विरोधकांचे असंस्कृत वक्तव्य, गोवा मुख्यमंत्र्यांचा राहुल-तेजस्वीवर हल्लाबोल

पणजीः Goa Chief Minister Pramod Sawant slams :  बिहार दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदारसंघातील बिठौली गावात निवडणूक प्रचार कार्यक्रमाच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्री हीराबेन मोदी यांच्याबाबत अपमानास्पद भाषा वापरण्यात आल्याचे दाखवण्यात आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

महाराष्ट्र

Uddhav Thackeray माझा पक्ष फोडला, चोरला अन् मला पाठिंबा मागता, उध्दव ठाकरे यांचा सवाल

माझा पक्ष फोडला, चोरला. त्यांच्यासमोर उभे राहून माझे जे लोक निवडून आले तेही त्यांना पाहिजे आहेत, या विनंतीला काय अर्थ आहे, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

देश-विदेश

पंतप्रधानांना जितक्या जास्त शिव्या द्याल, तितके मोठे कमळ फुलेल, अमित शहा यांचे काॅंग्रेसला प्रत्युत्तर

एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा

देश-विदेश

Mahua Moitra टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांचे वादग्रस्त विधान : गृहमंत्री अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी अतिवादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली. “गृहमंत्री अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवले पाहिजे

महाराष्ट्र

OBC Federation जरांगेंच्या आंदोलनाला उत्तर देण्याची ओबीसी महासंघाची तयारी

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठीू मनोज जरांगे पाटील आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

Laxman Hake, Manoj Jarange
महाराष्ट्र

Laxman Hake : जरांगेंची मागणी बेकायदा, महाराष्ट्रात हाेऊ शकते अराजकता, लक्ष्मण हाके यांचा इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी बेकायदा आहे. शासनाने त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली पाहिजे, नाही तर महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.