Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Chief Minister
महाराष्ट्र

Chief Minister : प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास ३ हजार ५०० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

NDA
देश-विदेश

NDA बिहार निवडणुकीसाठी एनडीएची जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : गणराया, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त कर, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

आम्ही हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन पुढे जात आहोत. वाटेत स्वतःला वाघ म्हणवणारे अनेक काळे मांजरे आडवी येतात. गणराया, त्या अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर, नाहीतर त्यांचा बंदोबस्त करायला आम्ही शिवसैनिक आहोतच, अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना करत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : प्रत्येकाने मुंबईला यावे, आता ही शेवटची लढाई, मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन

तुमच्या जातीचा आमदार, खासदार आहे म्हणून तुमच्या पोराबाळांची फी माफ होणार नाही, त्याला नोकरी मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने मुंबईला यावे. कुणा राजकीय नेत्याचे ऐकून गावात थांबू नका. तुमच्या आमदार, खासदारांना मुंबईला यायला सांगा. सरपंचापासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा. आता ही शेवटची लढाई असेल, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले.

महाराष्ट्र

Ajit Pawar “मग योजना बंद करू का?” बोगस लाभार्थी प्रकरणावर अजित पवारांचा सवाल

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत तब्बल 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थी सापडल्याचा मोठा घोटाळा उघड झाला आहे

मुंबई

मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, मांसाहाराच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंवर भाजपची टीका

वारकरी परंपरेचा सन्मान करु शकत नाही तर किमान अपमान तरी करु नका. पण मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार

पुणे

गणपतीचे आशीर्वाद घेतो व बाहेर आल्यावर लोकांच्या शिव्या खातो, वाहतूक काेंडीवर राज ठाकरे यांची उद्विग्न प्रतिक्रिया

पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला जात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे वाहतूक काेंडीत अडकले हाेते. यावर त्यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. सगळीकडेच वाहतूक कोंडी झाली आहे

पुणे

Supriya Sule मी मटन खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळे यांचा सवाल

मी मटन खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते. मी रामकृष्ण हरी वाली आहे, फक्त माळ घालत नाही, कधी कधी खाते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?

देश-विदेश

Rahul Gandhi राहुल गांधींच्या निरर्थक बाेलण्याने पक्षाला किंमत माेजावी लागण्याची त्यांच्याच खासदारांना भीती, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचा हल्लाबाेल

जेव्हा जेव्हा काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी काही बोलतात तेव्हा त्यांचे सर्व खासदार खूप अस्वस्थ होतात. त्यांना भीती असते की ते निरर्थक बोलतील आणि पक्षाला त्याची किंमत मोजावी लागेल

Chief Minister Devendra Fadnavis
मुंबई

Chief Minister Devendra Fadnavis : आता बिहारमध्ये महाराष्ट्राची बदनामी, मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका

परदेशात जाऊन देशाची बदनामी करणारे आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. पण यांना ना परदेशात कोणी विचारले, ना बिहारमध्ये कोणी विचारेल. जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली, तीच परिस्थिती बिहारमध्ये होणार आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली.

Pasha Patel
महाराष्ट्र

Pasha Patel : शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी, पाशा पटेल यांचा अजब सल्ला, सरकार मदतीस असमर्थ असल्याचा दावा

शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी. सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही, असा अजब सल्ला भाजप नेते आणि केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

Raj Thackeray
पुणे

Raj Thackeray : मतदारयाद्यांचा सखोल अभ्यास करा, राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी आपापल्या भागातील मतदार यादीवर लक्ष ठेवावे. मतदार याद्यांचा सखोल अभ्यास करून त्याबाबत प्रभागातील लोकांची जनजागृती करा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.