Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Balasaheb Thorat
महाराष्ट्र

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

पुणे, महाराष्ट्र

Sushma Andhare : पूर्वजांचा विसर पडला नाही, वराह जयंतीवरून सुषमा अंधारेंचा नितेश राणे यांना टाेला

Sushma Andhare : भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

Borghat
महाराष्ट्र

Borghat : मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात जड-अवजड वाहनांना बंदी

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) वरील बोरघाट भागात वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जड-अवजड वाहनांवर बंदी घालणारी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.

महाराष्ट्र

बेस्ट साेसायटीतील पराभवावरून राज ठाकरेंची माध्यमांवरच आगपाखड, म्हणे कुठली निवडणूक?

बेस्ट साेसायटीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीचा दारुण पराभव झाला. या पराभवावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांवरच आगपाखड केली आहे. या निवडणुका छोट्या आहेत. या लहान गोष्टी आहेत.

महाराष्ट्र

Ashish Shelar पुण्यात गणेशोत्सवात रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी, आशिष शेलारांची माहिती

महाराष्ट्राचा सांस्कृतिक आत्मा असलेला गणेशोत्सव यंदा राज्य महोत्सव म्हणून अधिक भव्यतेने साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या सात दिवसांसाठी (चौथा आणि नववा दिवस वगळून) रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी देण्यात आली आहे

देश-विदेश, महाराष्ट्र

NCW : महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचा मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद; सर्व राज्यांच्या महिला आयोगांचा सहभाग; मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन

महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने पुढाकार घेतला असून राष्ट्रीय महिला आयोगाचा महिला सक्षमीकरणासाठी मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई

बेस्ट साेसायटी निवडणुकीत दारुण पराभवानंतर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उत्तर देताना संजय राऊतांच्या नाकीनऊ

ठाकरे बंधू एकत्र येऊनही बेस्ट साेसायटीच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने प्रस्तावित शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

fire missiles
देश-विदेश

fire missiles : पाकिस्तानला धडकी, पाच हजार किलाेमीटर मारक क्षमता असलेल्या अग्नी क्षेपणास्त्रांची चाचणी यशस्वी

भारताने मध्यम अंतराची बॅलेस्टिक मिसाइल अग्नी ५ ची यशस्वी चाचणी केली आहे. पाच हजार किलाेमीटर मारक क्षमता असलेल्या या अग्नी क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानला धडकी बसली आहे.

Supreme Court
देश-विदेश

Supreme Court : लोकांसोबत न्याय करा, आपल्या आकांसमोर झुकू नका, सर्वाेच्च न्यायालयाने आयपीएस अधिकाऱ्यांना सुनावले

ज्या पदावर तुम्ही आहात लोकांसोबत न्याय करण्यासाठी आहात. आपल्या आकांसमोर झुकू नका, असे सर्वाेच्च न्यायालयाने भारतीय पाेलीस सेवेतील ( आयपीएस ) अधिकाऱ्यांना सुनावले आहे. एका हत्याकांडाशी निगडीत बिहारमधील एका आयपीएस अधिकाऱ्याकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर सुप्रीम कोर्टाने जाहीर नाराजी व्यक्त केली. संविधानाप्रती अधिकाऱ्याने प्रामाणिक राहण्याचा सल्ला कोर्टाने दिला.

Sanjay Kumar
महाराष्ट्र

Sanjay Kumar : मतदारयादीचा चुकीचा डाटा पाेस्ट करणे भाेवले, सीएसडीएसचे संजय कुमार यांच्यावर गुन्हा दाखल

निवडणूक अंदाज विश्लेषणातील तज्ज्ञ मानले जात असलेले सीएसडीएसचे संचालक आणि राजकीय विश्लेषक यांना चुकीचा डाटा पाेस्ट करणे चांगलेच भाेवले आहे. संजय कुमार यांच्यावर नाशिकमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रार दिली आहे. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नाशिकमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी संजय कुमार यांच्याबाबत तक्रार दिली.

मुंबई

ठाकरे गटाच्या बेस्ट पतपेढीतील कारभाराची हाेणार चाैकशी, शशांक राव यांचा इशारा

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर आता उध्दव ठाकरे यांच्यासमाेरील अडचणी आणखी वाढणार आहेत. बेस्ट पतपेढीत झालेल्या भ्रष्टाचाराची आम्ही चौकशी करणार आहोत,

मुंबई

महादेव जानकरांना उपरती, शरद पवारांवरील टीकेवर म्हणाले आंब्याच्या झाडालाच माणसे दगड मारतात

बारामती लाेकसभा मतदारसंघात काम करताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कठाेर टीका करणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना आता उपरती झाली आहे.