Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Pannas Khoke
महाराष्ट्र

पन्नास खोके म्हणून चिडविल्याने महिला नेत्याच्या विरोधात आमदार पत्नीचा संताप

पन्नास खोके म्हणून चिडविल्याने महिला नेत्याच्या विरोधात आमदार पत्नीने संताप व्यक्त केला. दोघींची चांगलीच हमारतुमरी झाल्याने कार्यकर्तेही भिडले.

महाराष्ट्र

Aditya Thackeray पैसे कमावण्याची संधी म्हणून पाकिस्तान बरोबर सामने, भाजपवर फेक नॅशनॅलिझमचा आदित्य ठाकरे यांचा आरोप

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती जगाला सांगण्यासाठी शिष्टमंडळे पाठवली.

Monorail
मुंबई

Monorail प्रचंड गर्दीमुळे मोनो रेल पडली बंद, 442 प्रवाशांना वाचवण्यात यश

मुंबईत एका बाजूला पावसाने थैमान घातले असताना प्रचंड गर्दीमुळे मोनो रेल बंद पडली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे सुमारे 442 प्रवाशांना वाचवण्यात आले आहे.

पुणे

पुणेकरांनो सतर्क रहा, एकता नगरीला पाणी लागलं, पुढील काही तास धोक्याचे!

गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणेकरांना अक्षरशा झोडपलं,खडकवासला धरणातून देखील टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला.

Amitesh Kumar
पुणे

Pune Ganesh Festival:गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे; पोलीस आयुक्तांचे आवाहन

Ganesh Festival :गणेशोत्सव हा पुण्याचा सांस्कृतिक वारसा आहे. तो शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा व्हावा, यासाठी सर्व विभाग एकत्रितपणे काम करत आहेत. विसर्जन मिरवणुकीसह उत्सवाचे उर्वरित नऊ दिवस यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजनाला प्राधान्य आहे.पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही.

devendra fadanvis
मुंबई

Devendra Fadanvis : राहुल गांधी सिरियल लायर , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

सिरियल किलर असतात त्याप्रमाणे राहुल गांधी सिरियल लायर आहेत. त्यामुळे ते तेच खोटे रोज बोलतील. तसेच परत-परत तिच खोटी आकडेवारी मांडतील. याविषयी माझ्या मनात शंका नाही. मात्र जनतेसमोर आज सत्य स्पष्ट झाले असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

B Sudarshan Reddy
देश-विदेश

B Sudarshan Reddy:इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी.सुदर्शन रेड्डींची अशी आहे कारकीर्द !

B Sudarshan Reddy:सत्ताधारी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, इंडिया आघाडीनेही सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना रिंगणात उतरवले आहे.

Devendra fadnavis
महाराष्ट्र

राज्यात 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, 28 हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती, मुख्यमंत्र्यांची माहिती

विविध गुंतवणुकींसाठी महत्त्वपूर्ण असे आठ सामंजस्य करार आणि दोन रणनीतिक करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात तब्बल 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 28 हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुणे

Contractors stage protest : थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे भर पावसात धरणे आंदोलन

Contractors stage protest : राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली ९० हजार कोटी रुपयांची बिले त्वरित द्यावीत, यासाठी सरकारी कंत्राटदारांनी मंगळवारी भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

देश-विदेश

संजीव कुमार यांची माफी आणि काॅंग्रेसचा मतदारसंख्येत वाढ- घट झाल्याचा दावा फाेल!

कथित मतदारयादीतील घाेटाळ्यावरून निवडणूक आयाेगावर मतचाेरीचा काॅंग्रेसचा आराेप फाेल ठरला आहे. ‘लोकनीति-CSDS’ कडून घेतलेल्या आकड्यांवरून काॅंग्रेसने आराेप केला हाेता.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut : नवी मुंबईतील 50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा मलिदा शिंदे–शिरसाटांच्या खिशात, संजय राऊत यांचा आरोप

नवी मुंबईतील 50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा मलिदा शिंदे–शिरसाटांच्या खिशात गेला. त्यातील 20 हजार कोटींचा वाटा त्यांनी घेतला तर 10 हजार कोटी थेट दिल्लीतील ‘बॉस’कडे गेले, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर संशय व्यक्त करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली

विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 72 लाख मते चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली, त्यामुळे निवडणूक निकाल रद्द करावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.