विधिमंडळ परिसरात राड्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती
विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यावरुन कडक कारवाई करण्याचा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.











