Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

जरा संभलकर करिये औरो से हमारी बुराई, आप जिन्हे जाकर बताते है, वही हमे आकर बताते है! एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

जरा संभलकर करीये आँरोसे हमारी बुराई, आप जिन्हे जाकर बताते है, वही हमे आकर बताते है! जहां जिसका दाना होता है, समय उसे वहां बुलाता है, कोई किसीका दिया नहीं खाता, इन्सान अपने नसीब का खाता हैं

महाराष्ट्र

मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर सोडत नाही, एकनाथ शिंदेंचा इशारा

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेलो मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही, असा इशारा शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती, महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना वेगाने चालना देण्यात येत आहे. राज्याच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून शहरी आणि ग्रामीण विकास अधिक गतिमान केला जात आहे. तसेच, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे. यामुळे सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसारखे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

Keshav Upadhyay
मुंबई

Keshav Upadhyay : हिंदी विरुद्ध मराठी संघर्ष जाणीवपूर्वक दाखविण्याचा प्रयत्न, केशव उपाध्ये यांचा राज ठाकरेंवर आरोप

हिंदी विरुद्ध मराठी असा संघर्षच नाही. मात्र, राज ठाकरे जाणीवपूर्वक दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मीरा भाईंदर येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी मराठी भाषेच्या मुद्यावरून तसेच हिंदी भाषेच्या धोरणावरून सरकारवर हल्लाबोल केला. यावर केशव उपाध्ये म्हणाले, मराठी सक्तीची आहे

महाराष्ट्र

भाजप मार खाणारा नाही तर सर्जिकल स्ट्राइक करणारा पक्ष असल्याची माहिती पाकिस्तानलासुद्धा, सदाभाऊ खोत यांचे जितेंद्र आव्हाड यांना उत्तर

तुम्ही एखाद्याला चोर चोर म्हणून ओरडत असाल तर उद्रेक होणारच असे म्हणत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी उभे राहत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र

Nana Patole ना हनी, ना ट्रॅप; मुख्यमंत्र्यांची नाना पटोले यांचा घेतला चांगलाच समाचार

राज्यातील चर्चेत असलेल्या ‘हनीट्रॅप’ प्रकरणावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. “ना हनी आहे

मुंबई

विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानंतर आव्हाड, पडळकर यांनी व्यक्त केली दिलगिरी

विशेष प्रतिनिधी मुंबई : विधिमंडळ आवारात समर्थकांनी हाणामारी करून घातलेल्या गोंधळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि

Rahul Narvekar, Bhaksar Jadhav
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav : विधानसभा अध्यक्षांवर टीका करणाऱ्या भास्कर जाधव यांनी मागितली माफी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत आहेत , अशी टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी निलंबनाच्या भीतीने माफी मागितली आहे.

jitendra awhad
महाराष्ट्र

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोरच पत्रकारावर उचलला हात

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकारावर हात उचलल्याने त्यांचा निषेध होत आहे. विधानभवनाच्या परिसरात सगळ्या माध्यमांसमोर हा प्रकार घडला. आव्हाड यांनी यासंदर्भात दिलगिरीही व्यक्त केली नाही. त्यामुळे यावरून संताप व्यक्त होत आहे.

मुंबई

Nishikant Dubey : राज आणि उद्धव ठाकरे काही लॉर्ड नाहीत, निशिकांत दुबे यांनी पुन्हा ललकारले

Nishikant Dubey : हिंदीच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या ठाकरे बंधूंना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा ललकारले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काही लॉर्ड नाहीत. मी खासदार आहे आणि कायदा हातात घेत नाही, असे त्यांनी त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र

 Raj Thackeray काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची ? कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र? विधानभवनातील हाणामारीवर राज ठाकरे यांचा संताप

विधानभवन परिसरात सत्ताधारी व विरोधकांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. “ही चित्रफीत पाहून एकच प्रश्न पडतो काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची? कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र?

देश-विदेश

Yogi Adityanath योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला आहे.