Mallikarjun Kharge : मोदी यांनी ४२ देशांचा दौरा केला मात्र मणिपूरला एकदाही गेले नाहीत, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४२ देशांचा दौरा केला मात्र, आपल्याच देशातील मणिपूर जे हिंसेच्या संकटाशी लढत आहे, त्या ठिकाणी एकदाही गेले नाहीत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे .











