शशी थरूर यांच्या राष्ट्रवादी भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये पोटदुखी; पक्षाच्या कार्यक्रमांशी नाही निमंत्रण
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी भूमिकेची काँग्रेसला पोटदुखी झाली आहे. […]











