Eknath Shinde : सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले आणि मग तिथेच गाडी फसली…एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Eknath Shinde : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की सहकाऱ्यांना सवंगडी समजायचं. पण काही लोक त्यांना घरगडी समजू लागले आणि मग तिथेच गाडी फसली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.











