शरद पवारही म्हणले होते जय कर्नाटक मग काय त्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झाले ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एका कार्यक्रमात जय गुजरात अशी घोषणा देण्यात आली होती. यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिले आहे











