Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : महिला अत्याचारात आरोपींवर मकोका, विधी व न्याय विभागाला तपासणीचे आदेश दिल्याची अजित पवारांची माहिती

महिलांवरील वाढत्या अत्याचारांसदर्भात राज्य सरकार आरोपींवर ‘महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’ (मकोका) लावण्याच्या तयारीत आहे. ‘मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून विधी व न्याय विभागाला तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

CM Attacks Uddhav Thackeray
महाराष्ट्र

CM Attacks Uddhav Thackeray : हा मराठीचा विजयोत्सव नव्हता तर रुदाली, मुख्यमंत्र्यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

हा मराठीचा विजयोत्सव नव्हता, ही रुदाली होती. या रुदालीचे दर्शन आपल्याला त्या ठिकाणी झाले. मराठीवर एक शब्दही न बोलता, आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सरकारमध्ये न्या, आम्हालाच निवडून द्या असे म्हटले गेले असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला

Kondhwa rape case
पुणे

Kondhwa rape case : कोंढव्यात अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात ट्विस्ट, कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्रच

अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील आरोपीला शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले.मात्र, हा आरोपी कुरिअर बॉय नसून पीडित तरुणीचा मित्रच असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. पीडितेने तक्रार देताना ही बाब पोलिसांपासून लपवून ठेवली होती. बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नसल्याचे देखील समोर आले आहे.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, मनसे ठाकरे गट युतीबाबत उद्धव ठाकरे यांचे सुचक विधान

आमच्या दोघातील अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो. एकत्र राहण्यासाठी, असे सूचक विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळातील अत्यंत कच्च मडकं, जय गुजरात नाऱ्यावर संजय राऊत यांची टीका

मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी 105 हुतात्मे झाले. येथील मराठी मजूर, कामगार, गिरणी कामगारांच्या घामातून मुंबई तयारी झाली आहे. शेठजींच्या पैशाने मुंबई उभी राहिली नाही, हेही एकनाथ शिंदेंना माहित नसेल. तुम्ही मराठी भाषेचा, मराठी माणसाचा अपमान केला आहे,

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray : कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, महाराष्ट्राकडे कुणी वेडा वाकड्या नजरेने पाहायचे नाही, राज ठाकरे यांचा इशारा

मराठी हा मोर्चाचा अजेंडा, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आजचा हा मेळावा कुठलाही झेंडा न घेता मराठी ही अजेंडा समोर ठेवून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राकडे कुणी वेडा वाकड्या नजरेने पाहायचे नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचे मराठी प्रेम पुतना मावशीचे, भाजपची टीका

मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कथित हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतल्याबद्दल विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.

Odisha High Court
देश-विदेश

Odisha High Court : नियमित नमाज पठण करतो म्हणून सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून खून केलेल्या नराधमाची फाशी रद्द, ओडिशा उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संताप

नियमित नमाज पठण करतो म्हणून सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून खून केलेल्या एका नराधमाची फाशी रद्द करण्याचा धक्कादायक निर्णय ओडिशा उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : जिनके घर शिशे के होते हें वो दुसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते,, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले

जय गुजरात या घोषणेवरून होत असलेल्या टीकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे एका सभेत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असे म्हणतानाची व्हिडिओ क्लिप दाखवून जिनके घर शिशे के होते हें वो दुसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते, असा इशारा दिला आहे.

Uddhav Thackeray
महाराष्ट्र

भाषेवरून गुंडशाहीवर मुख्यमंत्र्यांचा मनसेला इशारा, उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणाही केला उघड

भाषेवरून गुंडशाही होत असेल तर त्यावर योग्य कारवाई केली जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देतानाच विजयी मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा उघड करत मुख्यमंत्र्यांनी बोचरा सवाल केला.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray भाषिक अस्मिता की राजकीय संधीसाधूपणा? मराठीचा अभिमान की भाषिक गुंडगिरी?

मुंबईच्या मीरा रोड येथे जोधपूर स्वीट्स अ‍ॅण्ड नमकीन या मिठाई दुकानाच्या मालकावर ‘मराठी बोला’ असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली.