Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Rajesh Kshirsagar
महाराष्ट्र

Rajesh Kshirsagar : लोकहिताचा असणारा शक्तिपीठ महामार्ग होणारच, आमदार राजेश क्षीरसागर यांचा ठाम विश्वास

लोकहिताचा असणारा शक्तिपीठ महामार्ग होणारच आहे. ज्या ६२ गावांतून महामार्ग जात आहे यातील सर्वाधिक गावांतील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करत आहेत. कोल्हापूरचा विकास होऊ नये, यासाठी काही राजकारणी प्रयत्न करत आहेत. त्यांचा विरोध डावलून लोकांच्या हितासाठी शक्तिपीठ मार्ग होणारच असल्याचा ठाम विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

Amit Shah
महाराष्ट्र

Amit Shah : सहकार विद्यापीठामुळे सहकारी संस्थांमधील घराणेशाही संपुष्टात येऊन पारदर्शकता , अमित शहा यांचा विश्वास

सहकार विद्यापीठामुळे सहकारी संस्थांमधील घराणेशाही संपुष्टात येऊन पारदर्शकता स्थापित होईल. सहकारी विद्यापीठातून प्रशिक्षण घेतलेल्यांना रोजगार मिळू लागतील, असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.

Sanjay Gaikwad
महाराष्ट्र

संजय गायकवाड यांच्या विधानामुळे संताप, कसली मस्ती आलीय म्हणत विरोधकांकडून टीका

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानामुळे संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून सत्ताधाऱ्यांना खडसावले आहे.

पुणे

सर्वांना संत मार्गाने चालण्याची सद्बुद्धी द्यावी , मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडे

पांडुरंग हा मनातला ओळखणारा देव आहे. पांडुरंगाला काही मागावे लागत नाही, महाराष्ट्रातील सर्व संकट दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने आम्हाला द्यावी

mk Stalin
देश-विदेश

mk Stalin स्टॅलिन यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना बसवले स्वतःबरोबर हिंदीद्वेष्टांच्या रांगेत

तमिळनाडूमध्ये असलेला हिंद द्वेष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम .के. स्टॅलिन यांचा हिंदी द्वेष्टेपणा सर्वश्रुत आहे. आता स्टॅलिन यांनी स्वतःबरोबर हिंदीद्वेष्टांच्या रांगेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना बसवले आहे.

Dada Bhuse
मुंबई

Dada Bhuse : शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा

शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी फक्त नागपूर विभागापुरती मर्यादीत न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळा झाल्याची तक्रार चाळीसगाव येथील खान्देश जन आंदोलन समितीच्या वतीने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना करण्यात आली होती. त्याची दखल घेत मंगळवारी पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाण्याची घोषणा केली.

Thackeray family
मुंबई

Thackeray family : मराठीसाठी मेळावा की ‘ठाकरे कुटुंबियांचा स्नेहसोहळा’?

हिंदी सक्तीचा आदेश सरकारने मागे घेतल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाने जाहीर केलेल्या तथाकथित ‘मराठीसाठी मेळाव्या’चे वास्तव काहीसे वेगळेच दिसून आले. शनिवारी वरळी डोम येथे पार पडलेला हा मेळावा कमी ‘कौटुंबिक स्नेहसंमेलन’ जास्त वाटत होता, असा सूर राजकीय वर्तुळात उमटू लागला आहे.

Sanjay Gaikwad'
मुंबई

Sanjay Gaikwad’ : हिंदीचे समर्थन करताना शिंदेंचा नेता करून बसला सेल्फ गोल! छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान

राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असे वातावरण तयार झालेले असताना हिंदीला समर्थन करण्याच्या नादात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक नेता सेल्फ गोल करून बसला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल बोलताना जीभ घसरल्याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी भाषेबाबत तळमळ तरउद्धव ठाकरे यांच्या भाषणात मात्र केवळ सत्ता, खुर्ची आणि स्वार्थाची मळमळ!

मेळाव्यातून मराठी माणसाचा पूर्णपणे अपेक्षाभंग झाला. राज ठाकरे यांच्या भाषणातून मराठी भाषेबाबतची तळमळ दिसली, पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मात्र केवळ सत्ता, खुर्ची आणि स्वार्थाची मळमळ होती, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला.

Sanjay Gaikwad
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : तर बाळासाहेब हयात असताना 288 आमदार निवडून आले असते! संजय गायकवाड यांचा ठाकरे ब्रँडला टोला

जर ठाकरे नावाचा ब्रँड असता, तर बाळासाहेब हयात असताना 288 आमदार निवडून आले असते. पण तेव्हाही आपण 70-74 च्या पुढे कधी गेलो नाही, असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लगावला.

महाराष्ट्र

उध्दव ठाकरेंमध्ये भिनलीय शरद पवार यांचीच आयडिओलॉजी, प्रवीण दरेकर यांची टीका

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे लोक फळ येणाऱ्या झाडावरच दगड मारत असतात असा आरोप करत उध्दव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलॉजी भिनली आहे

Ramdas Athawale
देश-विदेश

Ramdas Athawale रामदास आठवले म्हणतात, दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा महायुतीलाच जास्त फायदा

दोन्ही भाऊ 20 वर्षांनी एकत्र आले त्याचा आनंद आहे. मात्र याचा महायुतीला जास्त फायदा होईल, महाविकास आघाडीत फूट होऊन तिसरा गट निर्माण होईल