Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

Sangram Jagtap आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

गेल्या काही दिवसांपासून कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.

पुणे

पुण्यात धक्कादायक प्रकार! कुरिअर बॉयच्या वेशात घरात घुसून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार; पेपर स्प्रे मारून जबरदस्तीने घरात प्रवेश

कोंढवा परिसरात बुधवारी सायंकाळी एका २५ वर्षीय तरुणीवर घरात घुसून एका अनोळखी इसमाने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.

देश-विदेश

बिहारात मतदार याद्यांच्या ‘विशेष पुनरावलोकना’वर इंडिया आघाडीचा आक्षेप, लाखो मतदारांचे नाव वगळले जाण्याची भीती

आगामी बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाने (ECI) मतदार याद्यांचे विशेष पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) करण्याचा निर्णय घेतला आहे.

SpiceJet plane
देश-विदेश

SpiceJet plane हवेत असताना स्पाइसजेटच्या विमानाच्या खिडकीची फ्रेम निसटल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ, विमान सुरक्षित असल्याचा दावा

गोवा येथून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या Q400 विमानामध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. उड्डाणाच्या दरम्यान विमानाच्या एका खिडकीचा फ्रेम निसटल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.

ED
देश-विदेश

ED : ९० कोटी रुपयांचे कर्ज देऊन २००० कोटींच्या मालमत्तेवर डोळा,काँग्रेसने ‘एजेएल’ ताब्यात घेण्याचा कट रचल्याचा ईडीचा गंभीर आरोप

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) गंभीर आरोप केले आहेत. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकाशित करणारी ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (AJL) या कंपनीला काँग्रेसने ₹९० कोटींचं कर्ज दिलं होतं. मात्र हे कर्ज परत घेण्याऐवजी ‘यंग इंडियन’ नावाची नवीन संस्था स्थापन करून ₹२००० कोटींच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा कट रचला गेला.

देश-विदेश

आरोपीच्या शरीरावर लव्ह बाईट… कोलकाता लॉ कॉलेजमधील सामूहिक बलात्कारातील पीडितेच्या चारित्र्यहननाचा संतापजनक प्रयत्न

कोलकाता येथील एका लॉ कॉलेजमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या चारित्र्यहननाचा संतापजनक प्रयत्न आरोपीच्या वकिलाकडून केला जात आहे. बलात्काराच्या वेळी आरोपीच्या शरीरावर उठलेल्या ओरखड्यांव्यतिरिक्त ‘लव्ह बाईट्स’ देखील सापडले आहेत.

Shinde group attacks Thackeray
मुंबई

घशात गेले दात, उबाठानेच केला मराठीचा घात, शिंदे गटाचा ठाकरेंवर हल्लाबोल

राज्य सरकारने त्रिभाषासूत्राचा जीआर अधिकृतपणे रद्द केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून आता ठाकरे गटा विरोधात बॅनरबाजी केली आहे. घशात गेले दात, उबाठानेच केला मराठीचा घात, असे बॅनर लावून ठाकरे गटाला चांगलेच सुनावले आहे.

पुणे

Baramati बारामतीतून लढण्यासाठी भाजपला मिळाला तरुण चेहरा, बडा उद्योजक पक्षात

इंदापूर तालुक्यातील युवा नेते प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे प्रवीण माने यांनी सांगितले.

sudhir mungantiwar and sanjay rathod
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : दादा कोंडकेंसारखे उत्तर देऊ नका, सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री संजय राठोड यांना सुनावले

भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारसंघातील नाला रुंदीकरणाच्या मुद्यावरून विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर दिले नाही म्हणून जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना चांगलेच सुनावले.

sunil shelke and Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut : कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवून आमदार सुनील शेळके यांचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संजय राऊत यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सरकारची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवून मोठा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप राऊत यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्र

Ajit Pawar : विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये, अजित पवार यांनी सुनावले

Ajit Pawar : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं, शेतकऱ्यांना मदत करणं सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार ती पार पाडेलंच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करु नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्ष सदस्यांना सभागृहात गोंधळ न घालण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र

Shaktipeeth Highway जीव गेला तरी जमिनी देणार नाही, शक्तिपीठ महामार्ग आंदोलकांचा इशारा

जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या…देत नाही देत नाही जीव गेला तरी देणार नाही असे ठणकावत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बोंब मारत नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी आज कोल्हापुर येथील पंचगंगा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले .