Lok Sabha लोकसभा सभागृहात उडी घेऊन धूर सोडणाऱ्या दोघांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन
लोकसभा सभागृहात उडी घेऊन रंगीत धूर सोडणाऱ्या दोघांना दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
लोकसभा सभागृहात उडी घेऊन रंगीत धूर सोडणाऱ्या दोघांना दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
भारतीय जनता पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कोणताही राजकीय वारसा नसलेला, कोणताही मोठा पाठबळ नसलेला, पण कार्यकर्त्यांच्या भावनेतून आणि जमिनीवर काम करून पुढे आलेला कार्यकर्ता आज पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालाय
काँग्रेसने दिलेले टेन्शन, दोन वेळा झालेला पराभव आणि आजारपण यामुळे बाबासाहेब आपल्याला वेळेआधी सोडून गेले असा आरोप असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष पक्ष भारतीय संविधानाचा सन्मान करतो, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे, मोदींवर टीका करून चर्चेत राहता येते, त्यामुळे ‘बाप तो बाप होता है’ असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना लगावला आहे.
जगप्रसिद्ध दाल लेक आता एका डच पर्यटकामुळे नव्याने स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. ६९ वर्षीय एलिस हुबर्टिना स्पानडरमन या नेदरलँड्स (हॉलंड) येथून आलेल्या पर्यटक महिलेने गेली ५ वर्षं लेकमधील प्लास्टिकचा कचरा आणि अन्य घाण स्वखर्चाने आणि स्वतःच्या मेहनतीने उचलण्याचा निर्धार केला आहे.
दहशतवाद्यांना माफ करण्याचा काळ आता संपला आहे. दहशतवादाच्या बाबतीत आता कोणतीही तडजोड चालणार नाही आणि जगाने याबाबतीत शून्य सहनशीलतेचा दृष्टिकोन स्वीकारावा, अशी ठाम भूमिका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मांडली आहे.
भविष्यातील शिवसेना पक्षातील बंडाचा धोका टाळण्यासाठीच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसांपूर्वी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्था स्थापनेचा ठराव सादर करण्यात आला आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.
Raja Dinkar Kelkar Museum : बावधन बुद्रुक येथील ६ एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संग्रहालय उभारण्यासाठी नामांकित आर्किटेक्चर नेमणुकीसाठी प्रशासकीय समितीची स्थापना, सविस्तर आराखड्यानंतर निधीची तरतूद करणे, तसेच नव्याने उभारल्या जाणाऱ्या ‘म्युझियम सिटी’ला राजा दिनकर केळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल करणाऱ्या यूट्युबवरील एका चॅनलवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nana Patole: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ आमदार नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन केले आहे. सभागृहात गोंधळ घालत अध्यक्षांच्या आसनासमोर त्यांनी अशोभनीय वर्तणूक केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विद्यार्थ्यांची हत्या करणारी सेना आहे. शिक्षणापासून वंचित ठेवणारी सेना म्हणजे मनसे. हा टुकार पण आहे, अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली.