Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Ajit Pawar
महाराष्ट्र

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या

विधीमंडळाच्या जून 2025 च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या.

Maratha reservation
महाराष्ट्र

Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईवर धडक मोर्चा, मनोज जरांगे म्हणाले मुंबई सोडणार नाही!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी सोडायची अन् 29 ऑगस्टला मुंबई गाठायची, असे त्यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray
महाराष्ट्र

Raj Thackeray मराठीवर कुठलीही तडजोड नाही; हिंदी सक्ती हे स्लो पॉयझन, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या अस्मितेवर कुठलीही तडजोड मान्य नाही, असा स्पष्ट इशारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली. सरकारने हिंदी सक्ती संदर्भातील दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी आयोजित मोर्चा रद्द करून “विजयी मेळाव्याची” घोषणा केली

देश-विदेश

Remembering ‘Mirzapur’ : मिर्झापूर’ची आठवण, मिर्झागंजमध्ये डॉक्टरच्या अवैध शस्त्रांच्या कारखान्यात सापडल्या तीनशे बंदुका

Remembering ‘Mirzapur’ मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये उत्तर प्रदेशात अवैध शस्त्रे तयार कधी होतात याची झलक पाहायला मिळाली होती. त्याची आठवण ताजी झाली आहे. आता लखनऊच्या मलीहाबाद ( मिर्झागंज) परिसरात पोलिसांनी एका डॉक्टरच्या घरावर छाप्यात टाकत ३०० हून अधिक बेकायदेशीर शस्त्रास्त्रे, ५०,००० काडतुसे आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त केले. हे शस्त्रसाठे हकीम सलाहुद्दीन उर्फ लाला याच्या घरी आढळले. तो पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर राहतो.

Assembly Monsoon Session 2025
महाराष्ट्र

Assembly Monsoon Session 2025 : त्रिभाषा सूत्र मीच स्वीकारले, मी खोटे बोललो, कमॉन किल मी, उद्धव ठाकरेंच्या विरोधात शिंदे गटाचे आंदोलन

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Assembly Monsoon Session 2025) पहिल्याच दिवशी सत्ताधारी शिंदे गटाने शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले.

North Maharashtra;
महाराष्ट्र

North Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात भाजपात प्रवेशाची लाट; काँग्रेसचा गड कोसळतोय

उत्तर महाराष्ट्रात महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून, विरोधी पक्षांतील अनेक प्रभावशाली नेते भाजपाच्या वाटेवर आहेत. भाजपात प्रवेशाची लाट उसळली असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक गढ एकामागून एक ढासळताना दिसत आहेत.

देश-विदेश

इंडोनेशियातील भारताच्या संरक्षण सल्लागारांच्या विधानाची मोडतोड आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये फायटर जेट गमावल्याची फेक न्यूज

इंडोनेशियातील भारताच्या संरक्षण सल्लागारांनी एका परिसंवादात केलेल्या वाक्वित्याची मोडतोड करून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये फायटर जेट गमावल्याची फेक न्यूज काही देशविरोधी माध्यमांनी चालविली आहे. इंडोनेशियामधील भारतीय दूतावासाने स्पष्टीकरण संरक्षण सल्लागाराच्या विधानाचे माध्यमांनी चुकीच्या पडद्याने सादरीकरण केल्याचे म्हटले आहे.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा स्टंट, निवडणुक आल्या की बाहेर आणि संपल्या की बिळात, परिणय फुके यांचा आरोप

निवडणुक आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात आणि निवडणुक संपले की परत बिळात जातात आणि ते स्टंट मारतात. त्यांना मराठा आरक्षणाशी काही देणंघेणं नाही, असा हल्लाबोल भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे.

Mirzapur
देश-विदेश

Mirzapur : ‘ मिर्झापूर’ची आठवण, मिर्झागंजमध्ये डॉक्टरच्या अवैध शस्त्रांच्या कारखान्यात सापडल्या तीनशे बंदुका

मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये उत्तर प्रदेशात अवैध शस्त्रे तयार कधी होतात याची झलक पाहायला मिळाली होती. त्याची आठवण ताजी झाली आहे. आता लखनऊच्या मलीहाबाद ( मिर्झागंज) परिसरात पोलिसांनी एका डॉक्टरच्या घरावर छाप्यात टाकत ३०० हून अधिक बेकायदेशीर शस्त्रास्त्रे, ५०,००० काडतुसे आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त केले. हे शस्त्रसाठे हकीम सलाहुद्दीन उर्फ लाला याच्या घरी आढळले. तो पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर राहतो.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray मराठी जनतेच्या रेट्यामुळेच हिंदी सक्ती रद्द, राज ठाकरे म्हणाले पण सरकारवर नक्की दबाव कुठून होता गूढ

पहिलीपासून हिंदी सक्तीचा शासन आदेश ( जीआर) रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली.

मुंबई

Uddhav Thackeray मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हारली, उध्दव ठाकरे यांचा आरोप

मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हारली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी सुद्धा असेच झाले होते.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis त्रिभाषा सुत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय मागे, मुख्यमंत्र्यांची घोषणा

त्रिभाषा सुत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय मागे घेतले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यांनी जाहीर केले आहे. त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कशी लागू करावी, कधी करावी