Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : अंतिम घटकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अंदाज समितीचे योगदान महत्वाचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

अंदाज समिती ही केवळ आर्थिक परीक्षण करणारी संस्था नाही, तर ती अंतिम माणसाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी प्रभावी यंत्रणा आहे लोकशाहीत या अंदाज समितीचे योगदान महत्वाचे असल्याचे   प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

Asif shaikh
महाराष्ट्र

म्हणे औरंगजेब पवित्र व्यक्ती होता, काँग्रेसच्या माजी आमदाराची मुक्ताफळे

औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले, अशी मुक्ताफळे उधळीत मालेगावचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी पुन्हा एकदा क्रूरकर्मा औरंगजेबाचे महिमामंडन केले आहे.

महाराष्ट्र

सत्ताधाऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य, संदीप देशपांडे यांच्यावर हक्क भंग कारवाई होणार?

हिंदी सक्तीच्या मुद्यावर बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आमदार आणि सत्ताधाऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर विधिमंडळाचा हक्कभंग केल्याची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Abu Azmi
महाराष्ट्र

Abu Azmi : अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड, सरकारने कडक कारवाई करावी, आनंद परांजपे यांची मागणी

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याने सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे.

Nitesh Rane
महाराष्ट्र

Nitesh Rane : हिंदुंमध्ये भांडण म्हणजे जिहाद्यांना मदत, नितेश राणे यांनी राज ठाकरे यांना सुनावले

आमच्या सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही. मराठी सक्ती निश्चित आहे. हिंदी नको असेल, तर संस्कृत घ्या पण हिंदू राष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत असतील, तर इस्लामिक राष्ट्र बनविण्याच्या प्रयत्नाला तुम्ही हातभार लावताय का याचा विचार करुन आंदोलन करावं. हिंदुंमध्ये भांडण म्हणजे जिहाद्यांना मदत, असे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुनावले आहे.

महाराष्ट्र

केम छो वरळी’ म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत, मनसेच्या संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला असून केम छो वरळी’ म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

महाराष्ट्र

खासगी शिकवणीतील सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलीला बेदम मारहाण; पित्याच्या मारहाणीने मृत्यू

नीट ( NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी खासगी शिकवणी लावलेल्या एका बारावीतील विद्यार्थिनीला सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे वडिलांनी घरातच बेदम मारहाण केली.

महाराष्ट्र

Abu Azmi प्रसिद्धीसाठी वादग्रस्त विधाने, अबू आझमी यांना मुख्यमंत्र्यांचा टोला

प्रसिद्धीसाठी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी वादग्रस्त विधाने करत असतात असा टोला मारत वारी संदर्भात त्यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut संजय राऊतच पहिल्यांदा फुटणार होते, गुलाबराव पाटील यांचा दावा

शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता, असा दावा शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांची भूमिका समजून घ्या, चंद्रकांत पाटील यांचा राज ठाकरेंना सल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बसून हिंदी भाषेबाबतची भूमिका समजून घ्यावी असा सल्ला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

Strait of Hormuz
देश-विदेश

Strait of Hormuz इराणच्या संसदेचा धक्कादायक निर्णय; ‘हॉर्मूझ सामुद्रधुनी’ बंद करण्याचे आदेश, जगावर ऊर्जा संकटाची भीती

इराण आणि इस्राएलमधील युद्धात अमेरिकेने हस्तक्षेप करून इराणच्या तीन अणुकेंद्रांवर हल्ले केले. यामुळे मध्यपूर्वेतील युद्धजन्य स्थिती अधिकच धगधगत असताना, इराणच्या संसदेनं जगाला हादरवणारा निर्णय घेतला आहे.