Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

देशात भाजपाचे प्राथमिक सदस्य 14 कोटींच्या वर, राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांची माहिती

भारतीय जनता पक्षाचे देशात तब्बल 14 कोटींच्यावर सदस्य नोंदणीचा आकडा गाठला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांनी जाहीर केले

Simhastha Kumbh Mela
मुंबई

सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी, नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

विशेष प्रतिनिधी नागपूर : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक

Tulsi garland
महाराष्ट्र

Tulsi garland मुख्याध्यापिकेने काढला तुळशी माळ घालण्यास बंदीचा फतवा, सोशल मीडियावर संतापानंतर माफीनामा

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे शाळांमध्येही हिंदू प्रतीकांना विरोध सुरू झाला आहे.

महाराष्ट्र

Manikrao Kokate माणिकराव कोकाटे म्हणाले, आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं

मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ आहे आणि त्या आकड्यांच्या गणितात प्रत्येक पक्ष आपापलं काम करत असतो. आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं,

मुंबई

Nitesh Rane मी पूर्णपणे कार्यक्रम करणार, कोणालाही सोडणार नाही, नितेश राणे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

मी पूर्णपणे कार्यक्रम करणार, कोणालाही सोडणार नाही, नितेश राणे यांचा अधिकाऱ्यांना इशारा Nitesh Rane विशेष प्रतिनिधी मुंबई : जर कोणताही

walmik karad
महाराष्ट्र

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली आहे. तुरुंगातच वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली.

Sharad Pawar Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : तुतारीला रामराम, घड्याळावर प्रेम! शरद पवार गटाच्या आमदाराच्या जाहिरातीत अजित पवारांचे चिन्ह

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या दोन गटांमधील संघर्षात आता आमदार थेट अजित पवारांशी जवळीक साधू लागले आहेत.

Neelam Gorhe
महाराष्ट्र

Neelam Gorhe : बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बनावट खत विक्री प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कृषी विभागाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

sanjay raut
मुंबई

Sanjay Raut : शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही अन् माळेगावसाठी 500 कोटी , संजय राऊतांच्या अजित पवारांवर निशाणा

सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही. लाडक्या बहीणींना तुम्हाला नीट पैसे देता येत नाही, पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा, मी 500 कोटी 24 तासांमध्ये घेऊन येतो हे राज्याचे अर्थमंत्री सांगत आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर केली आहे.

US attack
देश-विदेश

US attack : अमेरिकेचा इराणच्या तीन अणुकेंद्रांवर हल्ला, इराणकडून अमेरिकन जवान लक्ष्य करण्याची धमकी

अमरिकेने शनिवारी रात्री इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. इराणच्या फोर्डो,नातांझ,एसफहान या तीन आण्विक तळांवर अमेरिकेने हल्ले केले. हल्ला केलेले हे तिन्ही आण्विक तळ इराणच्यादृष्टीने महत्त्वाचे होते.

मुंबई

Aditya Thackeray : हिंदी सक्तीचा मुद्दा चिघळला; आदित्य ठाकरेंचा भाजपवर ‘मराठी द्वेष्टे अजेंडा’चा आरोप

महाराष्ट्रातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीबाबत सुरु झालेल्या वादात आता शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी थेट भाजपवर सडकून टीका केली आहे. “हिंदी भाषा लादण्याचा एक छुपा अजेंडा राबवला जात आहे,” असा आरोप करत त्यांनी भाजपवर मराठी द्वेष पसरवण्याचा आरोप केला आहे.

Hemant Biswa Sarma
देश-विदेश

Hemant Biswa Sarma : इस्लामिक देशातील हँडलर कॉँग्रेसच्या समर्थनार्थ चालवताहेत 5 हजार पेक्षा अधिक सोशल मिडिया अकाऊंट, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा

इस्लामिक देशातील काही हँडलर हे कॉँग्रेसच्या समर्थनार्थ 5 हजार पेक्षा अधिक सोशल मिडिया अकाऊंट चालवत आहेत. 2026 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी आसामच्या राजकारणात हा सर्वात मोठा परकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा केला आहे.