Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राहुल गांधी म्हणाले हे तर मॅच फिक्सिंग

निवडणूक आयोग निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ 1 वर्षात नाही तर 45 दिवसांत डिलीट करणार असल्याचा निर्णयावर हे मॅच फिक्सिंग असल्याचे स्पष्ट दिसत असून फिक्स केलेली निवडणूक लोकशाहीसाठी विष असल्याची टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.

Hemant Biswa Sarma
देश-विदेश

Hemant Biswa Sarma : इस्लामिक देशातील हँडलर कॉँग्रेसच्या समर्थनार्थ चालवताहेत 5 हजार पेक्षा अधिक सोशल मिडिया अकाऊंट, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा

इस्लामिक देशातील काही हँडलर हे कॉँग्रेसच्या समर्थनार्थ 5 हजार पेक्षा अधिक सोशल मिडिया अकाऊंट चालवत आहेत. 2026 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी आसामच्या राजकारणात हा सर्वात मोठा परकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा केला आहे.

मुंबई

Shahaji Bapu Patil संजय राऊतांनाही गुवाहाटीला यायचे होते पण आमदारांनी केला विरोध, शहाजी बापू पाटील यांचा दावा

खासदार संजय राऊत यांनाही आमच्यासोबत गुवाहाटीला यायचे होते. पण आमदारांच्या विरोधामुळे त्यांना ते जमले नाही, असा दावा उपमुख्यमंत्री शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्र

Devendra Fadnavis मॉडेलिंगचे किस्से, कवितेची आवड आणि आवडती गाणी, आरजेंबरोबर गप्पांमधून उलगडले देवेंद्र फडणवीस यांचे अराजकीय रंग!

कधीकाळी मॉडेलिंग केलेलं, गाणीही लिहिली असे मॉडेल आणि गीतकार देवेंद्र फडणवीस आरजेंबरोबर गप्पांमधून उलगडत गेले. देवेंद्र फडणवीस यांचे अराजकीय रंग यातून दिसले.

देश-विदेश

‘मुस्लीम मतबँक’ खुश करण्यासाठी काँग्रेसचा इराणला पाठींबा; मोदी सरकारवर टिका करताना द्वेषमूलक राजकारणाचा प्रयत्न

इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दि हिंदू या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात इस्लामी प्रजासत्ताक इराणला स्पष्ट पाठींबा दर्शवला आहे.

Pankaja Munde
महाराष्ट्र

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान राबविणार, पंकजा मुंडे यांची माहिती

पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

उत्पादन क्षमता घसरली, बेरोजगारी वाढली, राहुल गांधींची मोदींच्या ‘मेक इन इंडिया’वर टीका

देशात 2014 पासून गाजवण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी तीव्र टीका केली.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्द, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

पिंपरी-चिंचवड महापालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेला मोशी व तीर्थक्षेत्र आळंदीच्या परिसरातील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्यात येईल.

Ahmedabad plane crash
देश-विदेश

Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई, तात्काळ निलंबित करण्याची डीजीसीएची शिफारस

गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत 270 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची शिफारस नागरी विमान वाहतूक नियामक संस्थेने (DGCA) केली आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : कर्जमाफीबाबत दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

कर्जमाफी करण्यासंदर्भातील काही नियम पद्धत आहे. पण कर्जमाफीबाबत दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. योग्यवेळी हा निर्णय सुद्धा राज्य सरकार निश्चितपणे घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Devendra Fadnavis
पुणे

Devendra Fadnavis : भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मिती करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ‘ट्रिलियन डॉलर’च्या दिशेने; मोदी कार्यकाळात १२ लाख कोटींवरून ४० लाख कोटींवर झेप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

“गेल्या दहा वर्षांतील विकास पाहिला तर महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन ठरत आहे. २०१३-१४ साली महाराष्ट्राचा जीएसडीपी (Gross State Domestic Product) फक्त ₹१२ लाख कोटी रुपये होता. आज तो ₹४० लाख कोटींपेक्षा अधिक झाला आहे. म्हणजेच, राज्याच्या अर्थव्यवस्थेने तीनपट उडी घेतली आहे आणि याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला तसेच महाराष्ट्रातील उद्योजक, शेतकरी व कामगारांच्या मेहनतीला जाते,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे केले.