Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : एकट्याने लढण्याची तयारी ठेवा, उध्दव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

मनसेसोबत किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्षांची युती होईल किंवा नाही. मात्र एकट्याने लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी केले आहे.

Amit Shah
मुंबई

Amit Shah : खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे, अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंना टोला

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा Amit Shah यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. मुंबईवर अनेक वर्षे राज्य करणाऱ्यांनी शहरासाठी काय केले, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला केला. 

Nana Patole
महाराष्ट्र

Nana Patole : मतांची चोरी पकडली जाण्याच्या भीतीने मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हिडीओ फुटेज आणि फोटो जतन करण्याच्या कालावधीत बदल, नाना पटोले यांचा आरोप

मतांची चोरी पकडली जाणार या भीतीने आयोगाने मोदी सरकारच्या मदतीने अत्यंत घाईने अवघ्या 48 तासात नियम 93 बदलला आहे. मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हिडीओ फुटेज आणि फोटो जतन करण्याच्या कालावधीत बदल करून आता एक वर्षाऐवजी केवळ 45 दिवसांपर्यंतच हे फुटेज आणि फोटो संग्रहित ठेवले जाणार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला.

महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या कम ऑन कील मी वक्तव्याची शिंदे गटाने व्यंगचित्रातून उडवली खिल्ली

शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचा गद्दार असा उल्लेख केला होता.

Operation Sindhu
देश-विदेश

Operation Sindhu : ऑपरेशन सिंधू, इराणने भारताला अपवाद करत हवाई मार्ग उघडल्याने १,००० भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इजरायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत भारतासाठी अपवादात्मक निर्णय घेतला आहे.

West Bengal
देश-विदेश

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये मोगलाई! ममता बॅनर्जींना प्रश्न विचारणाऱ्या डॉक्टरसह भाजप प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्र्यांना अटक

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अक्षरशः मोगलाई माजवली आहे. ऑक्सफर्डमधील एका कार्यक्रमात ममतांना अडचणीचा प्रश्न विचारणाऱ्या लंडनस्थित डॉक्टरसह त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यात आली.

PM Narendra Modi
देश-विदेश

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले म्हणून ट्रम्प यांच्या जेवणाच्या आमंत्रणाला दिला नकार…

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना जेवणासाठी व वॉशिंग्टनमध्ये चर्चेसाठी आमंत्रित केले होते. मात्र, आपल्या प्रेमाचे आणि महाप्रभूच्या आशीर्वादाचे हे स्थान माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे.

Uddhav Thackeray
महाराष्ट्र

Uddhav Thackeray हिंदुत्वाचं काम करणारे लोक खटकणारच,, नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

: हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या शापच मिळणार. खरं तर बाळासाहेबांच्या मुलाला हिंदुत्वाचं काम करणारे लोक खटकणारच

देश-विदेश

मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हिडीओ फुटेज आणि फोटो एक वर्षाऐवजी केवळ 45 दिवसांपर्यंत संग्रहित ठेवले जाणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

निवडणूक सामग्रीचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हिडीओ फुटेज आणि फोटो एक वर्षाऐवजी केवळ 45 दिवसांपर्यंत संग्रहित ठेवले जातील

महाराष्ट्र

Bharat Gogavale : अघोरी विद्या करून काही मिळवायचं असतं आत्तापर्यंत पालकमंत्री पद , भरत गोगावले यांचे प्रत्युत्तर

Bharat Gogavale : अघोरी विद्या करून जर काही मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्री पद मिळवलं असतं असे प्रत्युत्तर अघोरी पूजा केल्याचा आरोप करणाऱ्यांना रोजगार हमी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिले आहे.

gopichand padalkar and uddhav thackeray
महाराष्ट्र

Gopichand Padalkar : उद्धव ठाकरेंसारखा मुलगा बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी जन्माला यावा ही दुर्दैवाची गोष्ट, गोपीचंद पडळकर यांचा घणाघात

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : बोलबच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही, मुख्यमंत्र्यांचा उध्दव ठाकरेंना टोला

मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घेत आहेत. जर तुम्ही शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड तुम्ही पुसून टाकणार असाल तर महाराष्ट्राच्या धरतीवरुन तुमचे नाव पुसून टाकणार आहोत. भाजपचे नामोनिशाण पुसून टाकू, असे आरोप करणाऱ्या उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वाक्यात सुनावले आहे.