सरकारमध्ये मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने सहकारी संस्थांची निवडणूक लढवू नये, शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा
सरकारमध्ये मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने सहकारी संस्थांची निवडणूक लढवू नये. मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना केव्हाही असे केले नव्हते











