CBSE 10th board आता सीबीएसई दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मोठा निर्णय घेत २०२६ पासून १०वीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यास मान्यता दिली आहे. परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी यासंदर्भात माहिती दिली.











