Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Laxman Hake
पुणे

Laxman Hake : शरद पवार यांच्या रिचार्जवर चालणाऱ्या अजित पवारांना फुटले पंख, लक्ष्मण हाके यांचा आरोप

अजित पवार हे शरद पवार यांच्या रिचार्जवर चालत होते. आता अजित पवार यांना पंख फुटले आहेत, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

Purandar Airport
पुणे

Purandar Airport : पुरंदर विमानतळ बाधित थेट राष्ट्रपतींना घालणार साकडे

पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष आता थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला आहे. विमानतळ रद्द करण्यासाठी आता पुरंदर तालुक्यातील बाधित गावातील शेतकरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवुन साकडे घालणार आहेत.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : ब्राह्मण समाजाचे योगदान दुधात साखरेसारखेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

ब्राह्मण समाजाची संख्या जरी अल्प असली तरी त्यांचे कार्य मात्र समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे. दुधात साखर घातल्यावर जसे गोडवा निर्माण होतो, तसेच ब्राह्मण समाजाचे कार्य समाजात सौहार्द, विद्वत्ता आणि मूल्यसंवर्धन करणारे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवार यांना परभणीत मोठा धक्का, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी अजित पवार गटात

एका बाजुला दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना अजित पवार गटाने शरद पवार गटाचे मोहरे टिपणे सुरूच ठेवले आहे. शरद पवार यांना परभणीत मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील परभणीतील नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख देखील ठरली आहे.

Sharad Pawar
मुंबई

Amol Mitkari : लक्ष्मण हाके यांनी विधानसभा निवडणुकीत तोडपाणी केल्याचा अमोल मिटकरी यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आता ‘हीच हाक्याची औकाद’ असे म्हणत अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप समोर आणली आहे.

NCP city president
पुणे

NCP city president : पुणे शहरात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष, टिंगरे, जगताप यांच्या खांद्यावर दिली जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहराचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये पुण्याचे पूर्ण आणि पश्चिम असे दोन विभाग करुन दोन शहराध्यक्ष जाहीर करण्यात आले.

Zepto warehouse in Dharavi
मुंबई

खाद्यपदार्थांना बुरशी, जमिनीवर अन्नपदार्थ, धारावीतील झेप्टोच्या गोदामावर अचानक छापा टाकून एफडीएकडून परवाना रद्द

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी झेप्टोची मूळ कंपनी किराणाकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचा मुंबई, धारावीतील परवाना निलंबित केला आहे.

महाराष्ट्र

Manikrao Kokate : अजित पवार यांनी टोचले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान

शेवटी तो आपला बळीराजा आहे. काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या? मनात ठेवायच्या असा सल्ला देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate यांचे कान टोचले आहेत.

Mahadev Jankar
महाराष्ट्र

Mahadev Jankar: एनडीएसोबत युती केली ही आमची चूक, महादेव जानकर यांनी व्यक्त केली खंत

एनडीएसोबत आम्ही युती केली ही आमची चूक होती, अशी खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

Kumbh Mela
महाराष्ट्र

Kumbh Mela : कुंभमेळ्यात आता शाही नव्हे तर अमृत स्नान, राज्य सरकारचा ठराव

कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता अमृत स्नान म्हणून संबोधले जावे, अशी मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली. राज्य सरकारकडून तसा ठरावही संमत करण्यात आला असून आता कुंभमेळ्यात होणाऱ्या स्नानाला अमृत स्नान असे संबोधण्यात येईल

मुंबई

निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेला दिल्लीत अटक; व्हिडिओद्वारे केले होते गंभीर आरोप

बीडचे निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांना दिल्ली येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

Nilesh Chavan
पुणे

Nilesh Chavan : मैत्रिणीला सोबत नेल्याने पोलिसांच्या जाळ्यात सापडला निलेश चव्हाण

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील संशयित नीलेश चव्हाण याने फरार होताना फिरायला जाण्याच्या बहाण्याने मैत्रिणीला सोबत नेले. मात्र त्यामुळेच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.