Raj Thackeray मैत्रीला थोडंफार जागा, राज ठाकरेंनीच तुमचे तिकीट वाचविले, मनसेचे नारायण राणे यांना इशारा
मैत्रीला थोडंफार जागा. हेच राज ठाकरे तुमचे तिकीट वाचवण्यासाठी पुढे आले होते. त्यांनी तुमच्यासाठी कोकणामध्ये सभा घेतली, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुनावले आहे.











