Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Shimla
देश-विदेश

Shimla शिमलात मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान अन् सचिवालय बॉम्बने उडवण्याची धमकी

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या सरकारी निवासस्थान ओक ओव्हर आणि सचिवालयाला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

Monsoon arrives
महाराष्ट्र

Monsoon arrives : महाराष्ट्रात मान्सूनचं १२ दिवस आधी आगमन; शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाला पूर्णविराम देत अखेर अधिकृत मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश झाला आहे. दरवर्षी उशिराने येणाऱ्या मान्सूनने यंदा मात्र सर्वांना आश्चर्यचकित करत तब्बल १२ दिवस आधीच राज्यात हजेरी लावली आहे. हवामान विभागाने रविवारी ही माहिती दिली.

largest economy
देश-विदेश

Largest Economy : भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला टाकले मागे

जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुब्रमण्यम यांनी ही मोठी घोषणा केली आहे. सुब्रमण्यम यांनी नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.

Amit Shah
देश-विदेश

Amit Shah : अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी कानमंत्र देणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र देण्यासाठी तसेच विविध कार्यक्रमांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा असून या दरम्यान ते नागपूर, नांदेड आणि मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

Reserve Bank of India
देश-विदेश

Reserve Bank of India : विदेशी गुंतवणुकीवरून मोदी सरकारचा अपप्रचार; काँग्रेस आणि माध्यमांची ‘नेट एफडीआय’ घटल्याच्या मुद्द्यावरून दिशाभूल

परदेशी थेट गुंतवणूक (FDI) कमी झाल्याच्या कथित घटनेवरून काँग्रेस पक्ष आणि काही माध्यमांनी मोदी सरकारविरोधात आर्थिक आपत्तीचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वस्तुस्थिती पाहता भारतात गुंतवणूकदारांचा विश्वास अधिकच बळावलेला आहे.

Eknath Shinde
पुणे

Eknath Shinde : दोषींना पाठीशी घालणारा काेणीही असाे कारवाई, वैष्णवीच्या पालकांना उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

वैष्णवी हगवणे यांच्याबाबत घडलेली ही घटना अमानवीय आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणातील दोषींना कोणीही पाठिशी घालू नये. तसे केल्यास कोणीही राजकीय पदाधिकारी किंवा कोणताही मोठा अधिकारी असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

Ram Chander Jangra
देश-विदेश

Ram Chander Jangra : पती गमावणाऱ्या महिलांमध्ये लढाऊ बाणा, जोश नव्हता, पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त विधानने करण्याची भाजप नेत्यांची मालिका थांबायला तयार नाही. आपला पती गमावणाऱ्या महिलांमध्ये लढाऊ बाणा नव्हता. जोश नव्हता, असे विधान भाजपचे खासदार रामचंद्र जांगडा यांनी केली आहे.

Rupali Chakankar
पुणे

Rupali Chakankar राज्य महिला आयाेग अध्यक्षांवर निशाणा, डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी मिळविला राेहिणी खडसेंच्या सुरात सूर

राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दाेन जबाबदाऱ्या सांभाळता येणे शक्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष राेहिणी खडसे यांनी केली आहे.

Dhananjay Munde
महाराष्ट्र

Dhananjay Munde धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली, तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन, छगन भुजबळ यांचा दावा

राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील मस्साजाेगचे सरपंच संताेष देशमुख प्रकरणात राजीनामा द्यावा लागला.

Devendra Fadnavis 
मुंबई

महाराष्ट्रात 2030 पर्यंत राज्यासाठी आवश्यक 52 टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

विकसित भारत-2047’ चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सोबत महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ साकार करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सज्ज असेल.

Deepak Kesarkar
महाराष्ट्र

Deepak Kesarkar : ठाकरेंची 70 टक्के मते फतव्यातून, माजी मंत्री दीपक केसरकर यांनी राज ठाकरेंना सुनावले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 70 टक्के मते फतव्यातून येतात. हे राज ठाकरे यांना मान्य आहे का? असा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला केला आहे.

Pune Cyber Fraud
पुणे

Pune Cyber Fraud : अमेरिकन नागरिकांना पुण्यातून सायबर गंडा, प्राईड आयकॉन इमारतीमधील एका बनावट कॉल सेंटरवर छापेमारी

अमेरिकन नागरिकांना पुण्यातून सायबर गंडा घालत डिजिटल अरेस्ट करण्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी खराडी येथील प्राईड आयकॉन इमारतीमधील एका बनावट कॉल सेंटरवर छापा मारून पर्दाफाश केला आहे.