Rohini Khadse : महिला आयोगाला पूर्ण वेळ अध्यक्ष नेमा, रोहिणी खडसे यांचा रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आयोगाला पूर्ण अध्यक्ष नेमा अशी मागणी केली आहे.











