Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Omar Abdullah and Mehbooba Mufti
देश-विदेश

Omar Abdullah and Mehbooba Mufti तुलबुल योजना पुन्हा सुरू करण्यावरून ओमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांच्यात जुंपली

भारत – पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे. त्याचा पुनर्विचार करण्याची पाकिस्तानची विनवणी भारताने धुडकावून लावली.

महाराष्ट्र

IPS officers : राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने शुक्रवारी बदल्या केल्या. आरती सिंह यांची गुप्तवार्ता विभागात पोलीस सहआयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

water attack on Pakistan
देश-विदेश

water attack on Pakistan भारताचा पाकिस्तानवर वाॅटर अटॅक , नद्यांचे पाणी अडविण्यासाठी धरणांची कामे वेगात सुरू

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. हे पाणी अडविणार कसे असा प्रश्न उपस्थित केला जात हाेता.

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal : महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर, हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भा

rajnath singh
देश-विदेश, विश्लेषण

Rajnath Singh : ऑपरेशन सिंदूरचा हा फक्त एक ट्रेलर, वेळ आल्यावर आम्ही जगाला संपूर्ण चित्रपट दाखवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच गुजरातमधील भूज हवाई दल तळाला भेट दिली. सैनिकांना संबोधित करताना ते म्हणाले की, सध्याच्या युद्धबंदीमध्ये आम्ही पाकिस्तानला त्याच्या वर्तनाच्या आधारावर प्रोबेशनवर ठेवले आहे.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : एखाद्याला पाडून काटाही काढतो आणि खासदारही करतो, अजित पवारांनी सांगितले राजकारणाचे सूत्र

मी शब्दांचा पक्का आहे. एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर निवडणुकीत पाडतोच आणि एखाद्याला खासदार करायचं म्हटलं तर तेही करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राजकारणाचे सूत्र सांगितले.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray राज ठाकरेंनी एक फोन तरी करायला हवा होता, संजय राऊतांची भावनिक खंत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत एक भावनिक खंत व्यक्त केली.

sanjay raut
मुंबई

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकातून मोदी-शहा संबंधांवरील धक्कादायक खुलासे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नव्याने प्रकाशित होत असलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकामुळे राष्ट्रीय राजकारणात खळबळ माजली आहे.

Ramraje Naik Nimbalkar
महाराष्ट्र

Ramraje Naik Nimbalkar : जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरण, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी पोलिस दाखल

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात चौकशीचा एक भाग म्हणून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी पोलिस दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले होते.

Turkish company Celebi
देश-विदेश

Turkish company Celebi : बहिष्कारानंतर सरकारचाही दणका; तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या समर्थनामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने तुर्कीविरोधात मोठे पाऊल उचलत सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या तुर्की कंपनीची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली आहे.

rahul gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : राहुल गांधींवर बिहार दाैऱ्यात दाेन गुन्हे दाखल

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बिहारच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात राहुल गांधींनी काही कार्यक्रमांना हजेरी लावली. पण, याच दौऱ्यात त्यांच्याविरोधात दोन एफआरआय दाखल करण्यात आल्या आहेत. यात पोलिसांनी राहुल गांधींसह २० नेते आणि इतर १०० अज्ञातांना आरोपी बनवले आहे.

Donald Trump
देश-विदेश

Donald Trump : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाबाबत डाेनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा पलटी

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाबाबत मोठे दावे करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटी मारली आहे. आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व वाढत आहे, म्हणून आम्ही समस्या सोडवण्यास मदत केली आहे. मी असं म्हणत नाही की, मी मध्यस्थी केली. मी समस्या सोडवण्यास मदत केली.