Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Vanchit Bahujan Aghadi
मुंबई

Vanchit Bahujan Aghadi : सामना अग्रलेखातील टीकेला वंचित बहुजन आघाडीचे जोरदार प्रत्युत्तर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या मुखपत्र ‘सामना’मध्ये १४ एप्रिल रोजी प्रकाशित अग्रलेखात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेल्या टीकेला वंचित बहुजन आघाडीने तीव्र टीका केली आहे. टीका करण्यापूर्वी शिवसेनेने स्वतःचे चारित्र्य तपासावे, असा सल्ला दिला आहे.

Cabinet meeting
महाराष्ट्र

Cabinet meeting : नगराध्यक्षांना बहुमताने हटविता येणार, मंत्रिमंडळ बैठकीत तरतुदीस मान्यता

नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या महत्त्वपूर्ण तरतुदीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सरकार यासंबंधी 1965 च्या कायद्यात सुधारणा करणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र

Ladki Bahin scheme तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? लाडकी बहीण योजनेवरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल

निवडणुकीच्या तोंडावर सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत.

देश-विदेश

Gulabrao Patil अपूर्ण बुद्धीचं पोट्ट; रोहित पवारांच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा पलटवार

राज्यातील कोणत्याही विषयावर सोशल मीडियावर मत व्यक्त करून राज्य पातळीवरील नेता बनण्याचा प्रयत्न सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलेच सुनावले आहे.

महाराष्ट्र

Vinayak Raut राऊतांनी कोकणातून उद्धवसेना संपविली, शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप

ठाकरे गटातून शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत त्याला गद्दार हा शिक्का लावला जाईल. विनायक राऊतांनी कोकणातही उद्धवसेना संपवली, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक संजय घाडी यांनी केली आहे.

पुणे

Chief Minister शिक्षण विभागातील गैरव्यवहाराची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, कडक कारवाईचे आदेश

बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली

Chandrakant Patil
पुणे

Chandrakant Patil : तर ठाकरेंना मुंबईतही उमेदवार मिळणार नाहीत, चंद्रकांत पाटील यांचा दावा

जर ते महायुती सोबत आले नाहीत गळती लागत लागत इतकी लागेल की पुणे, कोल्हापूर सोडून द्या, ठाकरेंना मुंबईतही उमेदवार मिळणार नाहीत, असा दावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाबाबत केला आहे.

Nitin Gadkari
महाराष्ट्र

Nitin Gadkari : नवीन टोल धोरण पुढील १५ दिवसांत ,नितीन गडकरी यांची घोषणा

“या देशात पैशाची कमतरता नाही, पण प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने काम करणाऱ्यांचीच कमतरता आहे,” अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आगामी टोल धोरणाबाबत संकेत दिले आहेत. पुढील १५ दिवसांत देशासाठी नवीन टोल पॉलिसी जाहीर केली जाईल, अशी माहिती त्यांनी वसंत व्याख्यानमालेत दिली.

Eknath Khadse
मुंबई

Eknath Khadse : एकनाथ खडसेंना महागात पडणार बेलगाम आरोप; गिरीश महाजन न्यायालयात खेचणार

पत्रकार अनिल थत्ते यांच्या मुलाखतीचा आधार घेत गिरीश महाजन यांच्यावर महिला सनदी अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार एकनाथ खडसे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाजन यांनी खडसे आणि थत्ते यांच्यावर अब्रूनुकसानीची नोटीस पाठवत आता थेट कायदेशीर लढाईची तयारी दर्शवली आहे.

Saamana
महाराष्ट्र

Saamana सामनात असे अग्रलेख लिहून उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न, बावनकुळेंचा संजय राऊतांवर घणाघात

‘सामना’मधील अलीकडचे अग्रलेख असे लिहिले जात आहेत की उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न संजय राऊत करत असल्याची शंका आता खुद्द उद्धव ठाकरेंच्या जवळच्या लोकांनीच व्यक्त केली

देश-विदेश

Congress : काँग्रेसकडून केवळ व्होटबँकेसाठी वक्फ कायद्यात बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसने केवळ व्होटबँकेसाठी वक्फ कायद्यात बदल केले. हा कायदा केवळ काही कट्टरपंथीयांना खूश करण्यासाठी वापरण्यात आला.

Water Tanker Strike
मुंबई

Water Tanker Strike : मुंबईतील वॉटर टँकर चालकांचा संप मागे

जाचक अटींमुळे वॉटर टँकर चालकांनी व्यवसायावर गदा आल्याने 9 एप्रिल मध्यरात्रीपासून पुकारलेला संप मुंबई आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.