Ram Satpute : मोहिते पाटलांनी संस्था खानदानी समजून विकून खाल्ल्या, राम सातपुते यांचा हल्लाबोल
सहकार वाचवण्याचे तत्वज्ञान सांगतात. पण, मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातील सूतगिरणी, कुक्कुटपालन अशा संस्था खानदानी समजून विकून खाल्ल्या, असा हल्लाबोल माळशिरसचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे.











