Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Pratap Sarnaik
मुंबई

Pratap Sarnaik : भाडेतत्त्वावर वेळेत इलेक्ट्रिक बस पुरवठा झाला नाही तर करार रद्द करा, प्रताप सरनाईक यांचे आदेश

सध्या 5150 इलेक्ट्रिक बस पैकी केवळ 220 बसेस एसटी महामंडळाला संबंधित संस्थेने भाडेतत्त्वावर पुरविल्या आहेत. भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्याचा करार केलेल्या आणि अद्यापही बस पुरवठा न करणाऱ्या संबंधित संस्थेला अंतिम नोटीस पाठवावी. त्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास त्यांचा करार रद्द करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

Mumbai Municipal
मुंबई

Mumbai Municipal : कबुतरांना दाणे खायला घातल्यास पाचशे रुपये दंड, मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबईत दादर, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून जुने कबुतरखाने आहेत. या बरोबर मु्ंबईच्या उपनगर परीसरातदेखील कबुतरांना खाणे देण्यात येते. यामुळे मुंबईतील रहीवाशी परीसरात मोठ्या प्रमाणात कबूतरे आढळून येतात. कबूतरांनमुळे होणार्‍या ञासांवर आता उपाय म्हणून मुंबई महापालिकेने ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Disha Salian
मुंबई

Disha Salian : चुकीचे संबंध नव्हे, माणुसकीच्या नात्याने मित्राच्या पत्नीला मदत, दिशा सालियनच्या वडिलांचा दावा

दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी त्यांचे आणि त्यांच्या मित्राच्या पत्नीमध्ये कुठलेही संबंध नव्हते, फक्त माणुसकीच्या नात्याने ते तिला मदत करत होते. यामागे त्यांचा कुठलाही चुकीचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले आहे. या महिलेला पैसे दिल्याने दिशाचा त्यांच्याशी वाद झाल्याची चर्चा आहे

Dinanath Mangeshkar Hospital
पुणे

Dinanath Mangeshkar Hospital दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चाैकशीचे आदेश, पैसे नसल्याने प्रवेश नाकारल्याने गर्भवतीचा मृत्यू

पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला हलगर्जीपणा, योग्य उपचार न दिल्याने 2 जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे.

Arjun Khotkar
मुंबई

Arjun Khotkar अर्जुन खाेतकरांनी हात लावला तेथे केली माती, अंजली दमानिया यांचा माेठा लढा उभारण्याचा इशारा

मंत्री र्जुन खोतकर यांनी जिथे-जिथे हात लावला तिथे-तिथे त्यांनी माती केली. जनता सहकारी साखर कारखाना असो, जालन्याची कृषी उत्पन्न बाजार समिती असो किंवा खरेदी-विक्री केंद्र असो या प्रत्येक ठिकाणी अर्जुन खोतकर यांनी माती केली आहे

Sharad Pawar Uddhav Thackeray
महाराष्ट्र

वक्फ दुरुस्ती विधेयकामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची दुतोंडी भूमिका चव्हाट्यावर, चित्रा वाघ यांचा हल्लाबाेल

वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांची दुतोंडी भूमिका चव्हाट्यावर आली आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. तसेच त्यांनी हे क्रांतीकारी पाऊल उचलल्याबद्दल मोदी सरकारचे आभारही मानले.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar उद्या तू मुख्यमंत्री झालास तरी कर्जमाफी शक्य नाही! अजित पवारांनी पत्रकारालाच सुनावले

शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रश्नावर गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलीच संतापलेले दिसत आहेत.

महाराष्ट्र

Uddhav Thackeray उध्दव ठाकरे गोंधळलेत, काय बोलावे सुचेना, एकनाथ शिंदे यांचा टोला

वक्फ सुधारणा विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेवरून उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे.

Chandrashekhar Khaire | Ambadas Danve
महाराष्ट्र

Chandrashekhar Khaire : ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद समोर, खैरे – दानवे आमने सामने

लोकसभा निवडणुकी पासूनच छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेना ठाकरे गटात असलेली खखद समोर आली आहे. आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप माजी खासदार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

Chandrashekhar Bawankule
मुंबई

Chandrashekhar Bawankule’ : किती संभ्रमात, एकाकी व खचलेल्या मनस्थितीत, चंद्रशेखर बावनकुळे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

उध्दव ठाकरे किती संभ्रमात, एकाकी व खचलेल्या मनस्थितीत आहेत हे कळले असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

Praveen Tarde
पुणे

Praveen Tarde पुणेकरांचा लाडका मुरलीधर, प्रवीण तरडे यांनी केले जिवलग मित्राच्या भाषणाचे कौतुक

पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश त्याला ऐकत होता… या भाषणानंतर मोठमोठ्या दिग्गजांनी त्याची पाठ थोपटली…

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray: तुम्ही बच्चे होता तेव्हा, आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका, उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर

तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका. १९९५ मध्ये सत्ता आली होती तेव्हा इस्तेमासाठी जागा दिली होती. आज बरोबर तिच जागा तुम्ही बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या घशात घातली गेली आहे.