Devendra Fadnavis : एमआयडीसी वसाहत असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वसाहत असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरी देण्यासंदर्भात धोरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.











