Azim Premji : किशोरवयीन गुन्हेगार बालकांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क स्थापन करणार, उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता
: किशोरवयीन गुन्हेगार बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यातील निरीक्षणगृहांमध्ये हेल्प डेस्क स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. मानवाधिकार आणि शाश्वत मानवी विकासासाठी उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी हा प्रस्ताव दिला होता











