Girish Mahajan तर एकनाथ खडसे यांना लोक जोड्याने मारतील, गिरीश महाजन यांचे थेट आव्हान
मी एकनाथ खडसे यांची एक गोष्ट सांगितली तर ते बाहेर निघाले तरी लोक त्यांना जोड्याने मारतील.
मी एकनाथ खडसे यांची एक गोष्ट सांगितली तर ते बाहेर निघाले तरी लोक त्यांना जोड्याने मारतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पाेलीसांनी चांगलेच झापले आहे. त्याचबराेबर पालकांनीही मुलांकडे लक्ष द्यावे असे सांगत अगदी जवळच्या कार्यकर्त्याचा मुलगा असेल आणि गुन्हे करत असेल तर मकाेका लावायला कमी करणार नाही, असा दम दिला आहे.
शिव्या घालणे, चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम आहे. म्हणून पक्ष आवळत चाललाय. पुढच्या निवडणुकीपर्यंत हा पक्ष राहत नाही, असा हल्लाबोल माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
गंभीर आजारग्रस्त असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मुलींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना मदतीचा हात दिला. एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे आहे तर दुसऱ्या मुलीला चीनमधील महागडे औषध आणि उपचारांची आवश्यकता आहे.
बारामतीच्या विकासाचे शिल्पकार ज्येष्ठ नेते शरद पवार यांना म्हटले जाते. मात्र, विकासासाठी मी जेव्हढे काम केले तितके काेणीही केले नाही
राज्यातील तरुणांना प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळावा, त्यांच्यात नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आता नव्या स्वरूपात पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे.
काहींनी मला हलक्यात घेतलं. मी शांत आहे, शांततेत काम करु द्या, पण मला कोणी छेडलं तर मी सोडत नाही. असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी दिला.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. तिच्या पोटी जन्माला आलेल्या दोन्ही मुलींचा उपचार खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तसे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणारच असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं आहे
खासगी रुग्णालयात रुग्णांची होणारी पिळवणूक दीनानानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निमित्ताने समोर आली आहे. या रुग्णालयांची तक्रार कशी करावी याची माहिती उपमुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांच्या ‘द डायरी ऑफ अ होम मिनिस्टर’ या पुस्तकावर बंदी घातल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज दडपला जाईल, हे स्पष्ट आहे. पण या सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे की, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही सत्याचा आवाज कधीही कुणाला कायमस्वरूपी दडपता येत नाही. अंतिम विजय सत्याचाच होतो, असे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावले आहे.
मला प्रेमजाळ्यात फसवून लग्न केल्यास त्याला २० लाख देण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. मुंडे यांची गँग हे षडयंत्र रचत आहे. धनंजय मुंडे यांचं एवढं डोकं नाही. बीडचा आका आत गेला आहे, पण आता हे काम पुण्याचा आका करत आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी केला आहे.
जे नक्षलवादी आहेत त्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावं. जे नाही करणार त्यांना सुरक्षा दलाशी सामना करावा लागेल. शस्त्राच्या बळावर आदिवासींचा विकास रोखू शकत नाही. तुम्ही शस्त्रे टाका आणि मुख्य प्रवाहात या असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. पुढच्या चैत्र नवरात्रीपर्यंत बस्तरमधील लाल दहशत संपवून टाकू असा इशाराही त्यांनी दिला आहे.