Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Supriya Sule
पुणे

Supriya Sule : महिलेचा मृत्यू नसून हत्या, डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झालेला नसून तिची हत्या झाली आहे.

पुणे

Dr. Sushrut Ghaisas तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिला रुग्ण तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात राज्य सरकारच्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Deenanath Mangeshkar Hospital
पुणे

Deenanath Mangeshkar Hospital : महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका, पैशाअभावी उपचार नाकारले

Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवतीला आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या डॉ. राधाकृष्ण पवार समितीच्य अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर महिलेच्या मृत्यूचा ठपका ठेवण्यात आला आहे. वेळेवर उपचार न दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे

Kunal Kamra
मुंबई

Kunal Kamra : कुणाल कामराची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची मागणी, एफआयआर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव

Kunal Kamra : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरविरोधात कुणाल कामराने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्यात यावा अशी मागणी त्याने पत्राद्वारे पोलिसांकडे केली आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले हिंदुत्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा त्याग केल्याने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी गद्दारी केल्यामुळे आपले सरकार गेले. मात्र अडीच वर्षांनी 2022 मध्ये पुन्हा सरकार आले. तेव्हा भाजपच्या सर्वाधिक जागा असतानाही ज्यांनी आपल्यासाठी आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा त्याग केला, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले.

Balasaheb Patil
महाराष्ट्र

Balasaheb Patil : माजी मंत्री बाळासाहेब पाटलांनी राखली सह्यादी कारखान्यावरची सत्ता

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावे लागलेले माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सह्यद्री कारखान्यावरची सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार

Harshvardhan Sakpal
महाराष्ट्र

Harshvardhan Sakpal : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल खालच्या स्तरावरील लिखाण ‘बंच ऑफ थॉट’वर बंदी घाला, हर्षवर्धन सकपाळ यांची मागणी

भाजपाला जर खरेच छत्रपतींबद्दल अभिमान असेल तर कोरटकर, सोलापुरकरवर कठोर कारवाई करा आणि ‘बंच ऑफ थॉट’वर बंदी घाला,” अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले, आता मी आणि उध्दव ठाकरे तिकडे चाललाे एवढीच अफवा उडणे बाकी

मागील तीन-चार महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटातील हा नेता तिकडे चालला, अशा अफवा उठवल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतही तिकडे चालले एवढीच अफवा उठवणे आता बाकी आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अनेक नेते शिवसेना (ठाकरे) सोडणार यावरुन विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

Chandrakant Khair
महाराष्ट्र

Chandrakant Khair : पुन्हा ऑपरेशन टायगर सुरू … शिंदे गटाची सुरूवात चंद्रकांत खैरे यांच्यापासून

उद्याेग मंत्री उदय सामंत यांनी येत्या महिन्याभरात शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. या टप्प्यातील ऑपरेशन टायगरमध्ये पहिला माेहरा छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांच्या रुपाने गळाला लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Raosaheb Danve
महाराष्ट्र

Raosaheb Danve : पुढच्या निवडणुकीपर्यंत उध्दव ठाकरेंची शिवसेना राहत नाही, रावसाहेब दानवे यांचा दावा

उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही, असे भाकित माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, याचवेळी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

पुणे

Ramdas Tadas साेवळे, जानवे नाही म्हणून माजी खासदारांना नाकारला मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश

वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा प्रकार समाेर आला आहे.

पुणे

Medha Kulkarni घैसास हॉस्पिटल तोडफोडीमुळे नाराजी, खासदार मेधा कुलकर्णी यांनी भाजप शहराध्यक्षांना पत्र लिहून महिला पदाधिकाऱ्यांना सुनावले

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात घैसास हॉस्पिटलची भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यामुळे भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.