Rahul Gandhi : डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींच्या भ्रमाचा भोपळा फोडला, राहूल गांधी यांचा हल्लाबाेल
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे. आता आपल्याला सत्याचा सामना करावा लागेल, असा हल्लाबाेल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर केला आहे.











