Chandrashekhar Bawankule: वक्फ विधेयकाला विरोधामुळे नाराजी, ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडण्याचे बावनकुळे यांचे संकेत
वक्फ सुधारणा विधेयकाबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे काही पदाधिकारी आणि नेतेमंडळी नाराज झाली आहे. त्यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.











