Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

Shrikant Shinde आत्म्यास विचारा, बाळासाहेब असते तर…वक्फ सुधारणा विधेयकावरून श्रीकांत शिंदे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

ठाकरे गटाच्या लोकांनी त्यांच्या आत्म्यास विचारावे की, आज बाळासाहेब असते तर ते इथे हे भाषण देऊ शकले असते का? असा सवाल करत शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

Waqf Amendment Bill;
देश-विदेश

Waqf Amendment Bill : भोपाळमधील मुस्लिम महिलांचा वक्फ सुधारणा विधेयकाला जोरदार पाठिंबा; संसदेत विधेयक मांडल्यानंतर मोदी सरकारचे आभार

केंद्र सरकारने संसदेत मांडलेले वक्फ सुधारणा विधेयक सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात भोपाळमधील मुस्लिम महिलांनी एकत्र येत या विधेयकाला पाठिंबा दर्शवला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

Chairman Pyare Khan
महाराष्ट्र

Chairman Pyare Khan : वक्फ बोर्ड संशोधन विधेयकामुळे गरीब मुस्लिमांना लाभ, अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे मत

वक्फ बोर्ड संदर्भात जर सखोल संशोधन झाले, तर देशभरातील गरीब, मागास आणि वंचित मुस्लिमांना त्याचा मोठा लाभ होऊ शकतो,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आज येथे केले.

Mahesh Landge
मुंबई

Mahesh Landge : महेश लांडगे यांच्यावर मतदार यादी घोटाळा करून भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप,

भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार-यादी घोटाळा झाल्याने कायद्याला अपेक्षित मोकळ्या व प्रामाणिक वातावरणात निवडणूक प्रक्रिया झाली नाही असा आरोप करणाऱ्या निवडणूक याचिकेची न्यायालयाने दखल घेतली आहे.

Harshwardhan Sapkal
मुंबई

Harshwardhan Sapkal: ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा, हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार व लाडकी बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे जाहीर आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता त्यांची भाषा बदलली असून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फर्मान काढले जाते हा प्रकार राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा गजनी झाल्याचा प्रकार आहे पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे.

Dhananjay Munde | Ajit Pawar
महाराष्ट्र

Dhananjay Munde : बालेकिल्ल्यात अजित पवार पण धनंजय मुंडे नाही उपस्थित राहणार

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या बीड या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात मुंडे उपस्थित राहणार नाहीत.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut : वक्फच्या मालमत्तांवर लाडक्या उद्योगपतींचा डोळा , संजय राऊत यांचा आरोप

वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही. देशात अशा आठ लाख मालमत्ता असून त्यांची किंमत २.५ लाख कोटी रुपये इतकी आहे. या मालमत्तांवर सरकारमधील काही लोक, सरकारच्या जवळ असलेल्या किंवा लाडक्या उद्योगपतींचा डोळा असावा. त्यासाठी हा कार्यक्रम आज सुरू होईल.

Beed
देश-विदेश

Beed : बीड कारागृहातील मारामारी प्रकरणी पोलीसांकडून गुन्हा दाखल

बीड जिल्हा कारागृहात झालेल्या राड्याची अखेर पोलिसांनी कबुली दिली आहे. मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला कारगृह प्रशासनाकडून हाणामारीचा इन्कार करण्यात आला होता. मात्र वाल्मिक कराड याचे नाव गुन्ह्यात नाही. महादेव गित्ते आणि वाल्मिक कराड यांच्यात कारागृहात मारामारी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचे नाव कुठेच नाही. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून सुदीप सोनवणे व राजेश वाघमोडेंवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Waqf Amendment Bill
देश-विदेश

Waqf Amendment Bill : नंबर गेममध्ये भाजप इंडियावर भारी, वक्फ बाेर्ड सुधारणा विधेयक सहज हाेणार मंजूर

भारतीय जनता पक्ष आघाडीच्या माेदी सरकारकडे संसदेत पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे नंबर गेममध्ये भाजप इंडिया आघाडीवर भारी पडणार आहे. त्यामुळे वक्फ बाेर्ड सुधारणा विधेयक सहज मंजूर हाेणार आहे. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी 8 एप्रिल 2024 रोजी लोकसभेत हे विधेयक मांडले होते. तेव्हा विरोधकांनी गोंधळ घातल्याने हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले हाेते.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : बाळासाहेबांचे विचार राखणार की तृष्टीकरण करत राहणार, देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल

काॅंग्रेसबराेबर जाऊन उध्दव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. यामुळेच शिवसेनेत उठाव हाेऊन उभी फूट पडली. आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटासाठी कसाेटीची वेळ आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन बाळासाहेबांचे विचार जपणार का असा प्रश्न विचारला जात आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंना थेट सवाल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राखणार की तृष्टीकरण करत राहणार असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

Ladki Bahin scheme
महाराष्ट्र

Ladki Bahin scheme : सतीश सालियन यांचा एक लाख काेटींच्या मानहानीचा दावा, पत्रकारांना एक टक्का तर लाडक्या बहिणींसाठीही तरतूद

दिशा सालियन प्रकरणात सतीश सालियन यांनी एक लाख कोटींच्या मानहानीचा दावा तयार केला आहे. या दाव्यातून मिळणारी 90 टक्के रक्कम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस अनुदान म्हणून सतीश सालियन देणार आहेत. तर, मानधनातील उर्वरित 9 टक्के रक्कम इमानदार असलेल्या पत्रकारांसाठी खर्च करण्यात येणार आहे. फक्त 1 टक्के रक्कम सतीश सालियन स्वत:कडे ठेवणार आहेत,” अशी माहिती निलेश ओझा यांनी दिली.

Vehicle Scrappage Policy
महाराष्ट्र

Vehicle Scrappage Policy: जुने वाहन मोडीत काढून नवीन वाहन खरेदी करताना 15 टक्के कर सवलत

स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना 15 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.