Vande Bharat train : माेदी सरकारची काश्मीरला वंदे भारत ट्रेनची भेट
स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षांनी काश्मीरमध्ये रेल्वे सुविधा पाेहाेचविणारे माेदी सरकार आता काश्मीरला वंदे भारत ट्रेनची भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ एप्रिल रोजी कटरा येथे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.











