Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Narendra Modi
देश-विदेश

Narendra Modi : मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

देशातील गरीब मुलांना डॉक्टर बनता यावे यासाठी पहिल्यांदाच मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण देण्यास सुरुवात करत आहोत. ते भाषेच्या अडथळ्याशिवाय त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पुणे

Ravikant Tupkar तुमच्या योजना चुलीत घाला पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, रविकांत तुपकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग दोन वर्ष उशिरा करावा, तुमच्या योजना चुलीत घाला पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे.

देश-विदेश

राजस्थानच्या राज्यपालांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, पालीनजीक आपत्कालीन लँडिंग

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा शासकीय हेलिकॉप्टरमध्ये शनिवारी पाली येथून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच तांत्रिक बिघाड झाला

देश-विदेश

स्वाती सचदेवाचा आईवर अश्लील विनोद, आणखी एक स्टँड-अप कॉमेडियन वादाच्या भोवऱ्यात

विशेष प्रतिनिधी मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन स्वाती सचदेवा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या स्टँड-अप शोमधील एका जोकचा

Jitendra Awhad
मुंबई

Jitendra Awhad : दादा, क्या हुआ तेरा वादा, वाे कसमे वाे इरादा, जितेंद्र आव्हाड यांचा अजितदादांवर निशाणा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना पीक कर्जे फेडण्याचे आवाहन करताना पुढील दाेन वर्षे तरी कर्जमाफी हाेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीमधील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही

State Electricity
मुंबई

State Electricity : वीज ग्राहकांना मिळणार दिलासा, वीज कंपन्यांना नवीद वीज दर लागू करण्यास राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी

राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी आणि बेस्टसह इतर वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास आयोगाने शुक्रवारी (28 मार्च) मध्यरात्री मंजुरी दिली आहे. एक एप्रिलपासून नवीन वीज बिल लागू होणार असून यामुळे राज्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे

Dhananjay Munde
महाराष्ट्र

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलाचे आई आणि वडील कोण? न्यायालयाचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भाेवऱ्यात सापडले आहेत. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलाचे आई आणि वडील कोण? असा प्रश्न न्यायाधीशांनी धनंजय मुंडे यांच्या वकिलाला विचारला. मुले तुमची मग करुणा शर्मा मुलांच्या आई कशा नाहीत? असा प्रश्नही केला आहे.

Tuljapur
पुणे

Tuljapur विकास आराखड्यातील कामांमुळे दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

तुळजापूर विकास आराखड्याला शासनाने तत्वत: मान्यता दिली असून यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरीत करण्यात येईल

Gunaratna Sadavarte
महाराष्ट्र

Gunaratna Sadavarte : रायगडावरील छत्रपतींची समाधीसाठी काय केले? गुणरत्न सदावर्ते यांचा भाेसले घराण्यावर अप्रत्यक्ष निशाणा

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्या काळी महात्मा फुलेंनी शोधली, टिळकांनी, होळकरांनी जे काम केलं ते इतर घराण्यांनी काम का नाही केले? असा सवाल करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अप्रत्यक्षरित्या भोसले घराण्यावर निशाणा साधला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना रायगड समितीच्या पदावरून दूर करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Gulabrao Patil
मुंबई

Gulabrao Patil गुलाबराव पाटील यांनी घेतला महिला सरपंचांच्या ‘कारभाऱ्यां’चा क्लास

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिला सरपंचांच्या कारभाऱ्यांचा क्लास घेत पत्नीच्या कारभारात ढवळाढवळ करू नका, असा सल्ला दिला आहे.

Anand Teltumbde
पुणे

Anand Teltumbde बुद्धांनी जातीनिर्मूलनासाठी काम केलेच नाही, आनंद तेलतुंबडे यांचा जावईशाेध

बुद्धांनी जातिप्रथेला विरोध केला. पण, बुद्धांनी जातीनिर्मूलनासाठी काम केलेच नाही असे वक्तव्य केल्यावर तथागतांचा अपमान करता

Sudhakar Pathare
महाराष्ट्र

Sudhakar Pathare : आयपीएस सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन

महाराष्ट्र केडरचे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाले .आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.