Disha Salian : आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनाे मोरियाची नार्को टेस्ट करा, दिशा सालियनच्या वडीलांची मागणी
उद्धव गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली आणि दिनाे मोरिया हे तिघेही दिशाच्या प्रकरणात सहभागी असल्याचा पुनरूच्चार केला. त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी केली एका वृत्तसंस्थेशी बाेलताना आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढत असल्याचे त्यांनी सांगितले.











