हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, मुखमंत्र्यांवर टीका केल्याने एकनाथ शिंदे यांचा सवाल
हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली?,
हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली?,
सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूरमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून दोन समाजात द्वेष निर्माण झाला.
ठरवून काही ठराविक घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय, अशी नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
नागपूर शहर हे एकोप्याने रहाणार शहर आहे. त्यामुळे कोणीही शांतता भंग करु नये. मी स्वत: परिस्थितीवर पूर्ण नजर ठेऊन आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी सभागृहात केली.
पुढील पाच वर्षांत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणुक आणि ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्याचा जीएसडीपी साधारणपणे दरवर्षी सुमारे १० टक्क्यांनी वाढतो आहे. आता ग्रोथ रेट १४ ते १५ टक्के करण्याचा प्रयत्न करत आहे.
अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक टुलसी गॅबार्ड या अधिकृत दौऱ्यावर भारतात आल्या असून, सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
नागपुरात दोन गटांमध्ये दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाली, महाल परिसरात झालेल्या या राड्यात अनेक पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत.
औरंगजेबची कबर हटवण्यावरून नागपूरमध्ये दोन गटांमध्ये वाद होऊन दंगल पेटली आहे. जाळपोळ आणि दगडफेक सुरू झाली आहे.
मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड आहे. दोन्ही पुत्र कर्तृत्ववान निघावे हे भाग्य मला मिळालं आहे. मुलांचं कौतुक वडील करतात आहेत असं नाही. त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतो आहे,” अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी जाहीर सभेत त्यांचे पुत्र आणि आमदार निलेश राणे आणि मंत्री नितेश राणे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
मी कुठेही देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अपशब्द वापरले नाहीत. एकेरी उल्लेख केला नाही. त्यांनी औरंगजेबासारखी वेशभूषा करावी, फक्त तेवढाच फरक आहे, असेही मी म्हटले नाही. मी फक्त राज्य कारभारावर टीका केली.”