Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Supriya Sule
पुणे

Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट

जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, त्या मंत्र्याचा बळी जाईल, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : लाडकी बहीण या योजनेत दुरुस्ती, अजित पवारांची घोषणा

लाडकी बहीण यांच्या मनातून काही जात नाही. लाडकी बहीण आमची झाली आहे. त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात. लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत. मात्र ही योजना बंद करणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Purandar Airport,
पुणे

Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर

पुरंदर विमानतळासाठी उद्योग विभागाने विमानतळासाठी सात गावांमधील दोन हजार ८३२ हेक्टर जागा ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाणे, कुंभारवळण, एखतपूर, उदाची वाडी, मुंजवडी, खानवडी या गावातील जमिनी ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. लवकरच या गावांमधील जमिनीची मोजणी करून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Jayakumar Rawal
महाराष्ट्र

Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप

शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये पाण्याच्या बुडाताखाली आपली जमीन जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

मुंबई

Sanjay Raut इतिहासाबाबत रंडके लोक, कबर काढण्याची मागणी करणाऱ्यांवर संजय राऊत भडकले

ज्यांना इतिहासाचे भान नाही, इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेले लोक असे उद्योग करत आहेत. औरंगजेबाची कबर काढायचीच असेल तर शासनाने कबर हटवावी. कशासाठी हे लोक नाटकं करत आहेत.

महाराष्ट्र

चंद्रकांत रघुवंशी यांचे स्टारच आगळे, काँग्रेस, उध्दव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदेंचेही लाडके!

शिवसेना एकनाथ शिंदे गटाने विधानपरिषदेसाठी धुळे–नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे.

Ajit Pawar's MLA
महाराष्ट्र

Ajit Pawar’s MLA : अजित पवारांच्या आमदारांना झाले तरी काय? त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांवर आरोपांचे सत्र सुरूच आहे. कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Prime Minister Narendra Modi
देश-विदेश

Prime Minister Narendra Modi : गेल्या 55 वर्षांपासून नवरात्रीत एकच फळ, साडेचार महिने एक वेळ जेवण,पंतप्रधानांनी सांगितले उपवासाचे महत्व

धान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षमतेविषयी सर्वांनाच कुतूहल असते. मोदी यांनी लेक्स फ्रिडमॅनसोबत केलेल्या पॉडकास्टमध्ये त्याचे गुपित उलगडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आमच्याकडे चातुर्मासाची परंपरा आहे.

Prime Minister
देश-विदेश

Prime Minister : टीका लोकशाहीचा आत्मा पण पंतप्रधान म्हणाले असावी अभ्यासपूर्ण

टीका ही “लोकशाहीचाआत्मा” आहे आणि ती स्वागतार्ह असते. मात्र, खरी, अभ्यासपूर्ण आणि तीव्र टीका आजकाल दुर्मीळ होत चालली आहे अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली .

Raju Shetty
महाराष्ट्र

Raju Shetty : शक्तिपीठ महामार्गाला मूठभर नव्हे ढीगभर लोकांचा विरोध, राजू शेट्टी यांचा आरोप

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी दिला जाणार असेल, तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी इस्लामपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

Mata Vaishno Devi
देश-विदेश

Mata Vaishno Devi माता वैष्णोदेवीच्या दरबारात भाविकांकडून 171 कोटी रुपये रोख, 28 किलो सोने दान

जम्मू येथील माता वैष्णोदेवी मंदिरात तब्बल 171 कोटी रुपये रोख आणि 28 किलो सोने भाविकांनी दान केले आहे.

Nitin Gadkari
देश-विदेश

Nitin Gadkari नितीन गडकरी म्हणाले, जो करेगा जात की बात, उसके कस के मारूंगा लात

एखादी व्यक्ती त्याच्या जाती, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंगावरून ओळखली जात नाही. तर केवळ त्याच्या गुणांवरून ओळखली जाते.