बोडोलँडच्या सदस्यांच्या पुनर्वसनासाठी 287 कोटी रुपये खर्च, अमित शहा यांची माहिती
आसामच्या शेकडो तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. त्यांनी शस्त्रे खाली टाकण्यात आली आहेत.
आसामच्या शेकडो तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. त्यांनी शस्त्रे खाली टाकण्यात आली आहेत.
देशाच्या व राज्याच्या राजकारणात आघाड्या, युतीची अपरिहार्य आहे, त्याची किंमत काँग्रेसने मोजलेली आहे, अशी खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपट मोबदल्यात राजेंद्र पाटील यड्रावकरांनी फसवणूक केली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी महापुराचा विचार न करता रेखांकन बदलल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार यड्रावकर यांच्यावर केला आहे.
सर्वांच्या सहभागाने भंडारा डोंगरावर उभारण्यात येत असलेल्या मंदीराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी दिली.
युवकाचे दोन्ही हात, पाय अन् मुंडके छाटून धड एका पोत्यात तर पाय, हात, डोके दुसऱ्या पोत्यात भरुन दोन्ही गाठोडे विहिरीत फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार श्रीगोंदा तालुक्याचे सीमेवर असणाऱ्या दाणेवाडी गावामध्ये घडला आहे
काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे केला आहे.
पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली ‘रंगयात्रा’ ॲपविरोधात आंदोलन करण्यात आले.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयाच्या निकालावर संशय घेणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्याच्या येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांच्या अंतर्वस्त्रापासून अंघोळीच्या पाण्यापर्यंत झालेला भ्रष्टाचार चौकशीत उघड झाला आहे. या प्रकरणी मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांपासून चौघाजणांवर सोमवारी कारवाई केली जाणार आहे. रुग्णालयातील विविध खरेदीत सुमारे सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका याप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने ठेवला आहे.
महायुतीचे हे अनेक फेल्युअर असलेले सरकार असून टोळ्या एकत्र येऊन स्थापन केलेले आहे. हे गँग ऑफ सरकार असून यात मानपानाचा खेळ सुरू आहे,” अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केली.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. शूर वीरांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. धर्माचे रक्षण करणं जस आपलं कर्तव्य आहे. तसेच नद्या प्रदूषण मुक्त करण आपलं काम आहे. असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगित देण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी १८ मार्च रोजी उच्च न्यायालयामध्ये पहिली सुनावणी होणार आहे. वकील तथा माजी न्यायाधीश असलेले सतीश वाणी याचिका दाखल केली आहे.