Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

माधव भंडारी यांचा पुन्हा अपेक्षाभंग, विधान परिषदेवर भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे

विधान परिषदेवर भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळेभारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांना पुन्हा निराश व्हावे लागले आहे.

Ajit Pawar
मुंबई

Ajit Pawar : लाडकी बहिण निधीचा वाद, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट अजित पवारांवर संतप्त

समाज कल्याण विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळविल्याने मंत्री संजय शिरसाट चांगलेच संतापले आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Ncp Sharad Pawar
महाराष्ट्र

Ncp Sharad Pawar : शरद पवार गटाचे आता हॅलो ऐवजी जय शिवराय, बोलण्याची सुरुवात अशीच करण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता फोनवर हॅलो ऐवजी जय शिवराय असे म्हणण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.सांगलीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी यापुढे कोणालाही फोन लावला

Kirit Somaiya
महाराष्ट्र

Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप, बांगलादेशी म्हणून खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव

बांगलादेशी म्हणून खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी भाजपा नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्यांकडून दबाव आणण्यात येत असल्याचे खळबळजनक आरोप सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे.

Anjali Damania
मुंबई

Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले

बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि गुन्हेगारवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शरद पवारांना चांगलेच सुनावले आहे.

बीडमधील काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम गेल्या काही महिन्यांत दिसून येत असल्याचे पवार म्हणाले होते. वर दमानिया म्हणाल्या, एक पंकजा मुंडे सोडल्या तर बीडमधील सर्वच नेते शरद पवार यांच्या तालमीत मोठे झालेत.

Nana Patole
मुंबई

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरून नाना पटोले यांनी घेतला यू टर्न

विशेष प्रतिनिधी नागपूर: एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीत यावे. त्यांना अलटून-पालटून मुख्यमंत्री पदाची संधी देऊ

पुणे

Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे.

महाराष्ट्र

महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

राज्य सरकारने ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक २०२४’ हे विधेयक आणले आहे. महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Devendra Fadanvis
महाराष्ट्र

Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!

केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’89व्या’ बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

Anjali Damania
महाराष्ट्र

Anjali Damania : केज न्यायाधिशांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरण काढून घ्या, अंजली दमानिया यांची मागणी

केज न्यायाधीश निलंबीत अधिकाऱ्यांसोबत होळी खेळत असतील गंभीर परिस्थिती आहे. या न्यायाधिशांकडून हे प्रकरण काढून दुसऱ्या न्यायाधिशांकडे हे प्रकरण द्याव अशी मागणी मी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले होते.

मुंबई

Malhar Mutton मल्हार मटण काय राष्ट्रीय प्रश्न आहे का? शरद पवार यांचा सवाल

सत्तेचा गैरवापर आणि लोकांमध्ये जात आणि धर्म यातील अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी.

Bulldozers
पुणे

Bulldozers महामार्गावरील अतिक्रमणांवर फिरणार बुलडोझर, मुख्य रस्त्यांवर होणार संयुक्त कारवाई

पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणाने पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेतली आहे.