Eknath Shinde एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना निमंत्रण दिले आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना निमंत्रण दिले आहे.
उत्तर भारतात एका महिलेला पाच-दहा नवरे असू शकतात. पाच पुरुष एका महिलेशी विवाह करू शकतात. जर एक गेला, तर दुसरा येतो. ही त्यांची परंपरा आहे, अशी मुक्ताफळे महाभारतातील द्रौपदीचा अप्रत्यक्ष संदर्भ देत तामिळनाडूतील द्रमुक सरकारमधील एका मंत्र्यांनी उधळलेली आहेत
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादच्या हजरतपूर ऑर्डनन्स फॅक्टरीतील चार्जमन रवींद्र कुमार यांना पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) साठी गुप्त माहिती लीक केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश अँटी-टेररिझम स्क्वॉड (UP ATS) ने आग्रा येथून रवींद्र कुमार आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
राज ठाकरे काय बोलतात त्यांच्या लक्षात राहत नाहीत. मनसैनिकांना काहीतरी करायला सांगतात, पण ते वेगळं काय करतात. मला वाटतं ते सकाळी उठल्यावर भांग घेतात’, अशी टीका भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी राज ठाकरेंवर केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मालेगावमध्ये ‘व्होट जिहाद’साठी बाहेरून ‘फंडिंग’ आले, असा गौप्यस्फोट माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे. यासंदर्भातील पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तामिळनाडू हिंदीला सातत्याने नाकारत असतानाही तिथले चित्रपट हिंदीत डब करून उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगडसारख्या हिंदी भाषिक राज्यांमधून पैसे का कमवतात
अमानुष मारहाण करणारा खोक्या या कार्यकर्त्यांमुळे अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आमदार सुरेश धस अंकी अडचणीत सापडले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील व याच प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन यांच्यासोबत धुळवडीला रंगाची उधळण करताना या प्रकरणाची सुनावणी ज्यांच्यासमोर सुरू आहे
बीड जिल्ह्यातील जातीय राजकारणातून आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग सतीश भोसलेवर काढला जात आहे. वड्याचे तेल वांग्यावर निघाले आहे.
धुळवडीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्ता सुषमा अंधारे यांनी बुरा ना मानो होली है म्हणत सुषमा अंधारे यांनी साधला महायुतीच्या नेत्यांवर कवितेतून निशाणा साधला आहे.
तमिळनाडू सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पाच्या लोगोमध्ये भारतीय रुपयाच्या चिन्हाऐवजी तमिळ अक्षर ‘रु’ वापरल्याने मोठा वाद उभा राहिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या निर्णयावर कठोर टीका केली असून, हा राष्ट्रीय एकात्मतेसाठी घातक निर्णय असल्याचे म्हटले आहे.
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र महायुतीतील नेत्यांसोबत पहिल्या दिवसापासून त्यांची खडाजंगी सुरू झाली आहे.