Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

MP Naresh Mhaske
महाराष्ट्र

Naresh Mhaske : पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी औरंगजेबाची कबर नष्ट करा, खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केली मागणी

पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगर येथील कबर नष्ट करा. ही वारसा स्थळे केवळ आपल्या गुलामगिरीची आठवण करून देतात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केली.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी, केंद्र सरकारकडून ४०० कोटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात येईल व यासाठी केंद्र शासन ४०० कोटी रूपयांची आर्थ‍िक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Madhav Bhandari
महाराष्ट्र

Madhav Bhandari : प्रामाणिकपणाला फळ मिळणार? माधव भंडारी, दादाराव केचे यांना विधान परिषद मिळणार!

भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेवर येण्याच्या आधीपासून पक्षाची बाजू खंबीरपणे मांडणारे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या प्रामाणिकपणाला अखेर फळ मिळणार आहे. विधान परिषदेच्या पाच जागांवर होत असलेल्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Nana Patole
महाराष्ट्र

नाना पटोलेंची शिंदे, अजितदादाना ऑफर, आमच्याकडे या, आलटून पालटून मुख्यमंत्रीपद देऊ

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना चक्क मुख्यमंत्री पदाच्या दिलेल्या ऑफर मुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आमच्याकडे या, आलटून पालटून मुख्यमंत्रीपद देतो असे ते म्हणाले आहेत.

Harshvardhan Sapkal
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal : नागरे यांना आत्महत्या करायला भाग पाडणा-या प्रशासकीय अधिका-यांना अटक करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

कैलाश नागरे यांनी खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून शेतक-यांना पाणी द्यावे म्हणून डिसेंबर महिन्यात सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. पण तीन महिने उलटूनही पाणी मिळत नसल्याने नागरे निराश झाले होते व त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. नागरे यांना आत्महत्या करायला भाग पाडणा-या प्रशासकीय अधिका-यांना अटक करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Vijay Vadettiwar
मुंबई

Vijay Vadettiwar : आकाचा आका शोधला, आता खोक्याचा बोका शोधा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

आकाचा आका शोधला, आता खोक्याचा बोका शोधा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सतीश भोसले ऊर्फ खोक्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले असतानाच बीडच्या शिरूर कासार तालुक्यात एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत त्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात मारहाण करणारा व्यक्ती सतीश भोसले ऊर्फ खोक्यावर गुन्हा दाखल झाला होता.

Devendra Fadanvis
महाराष्ट्र

Devendra Fadanvis : खोक्या असो की बोक्या, की ठोक्या, कोणालाही सोडणार नाही, सर्वांना ठोकणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

खोक्या असो की बोक्या, की ठोक्या, कोणालाही सोडणार नाही. सर्वांना ठोकणार, असा कडक इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

बीडमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर आज बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. सहा दिवसांपासून फरार असलेला खोक्या भोसले याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. त्याला आज रात्रीपर्यंत बीडमध्ये आणले जाणार आहे.

Jai Pawar
पुणे

Jai Pawar जय पवार अडकणार लग्नाच्या बेडीत, ऋतुजा पाटील होणार पवार घराण्याच्या सन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार Jai Pawar  यांचे ठरले असून लवकरच लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ऋतुजा पाटील या पवार घराण्याच्या सूनबाई होणार आहे.

Devendra Fadnavis
देश-विदेश

Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे.

महाराष्ट्र

Amarsingh Pandit धनंजय देशमुख यांच्या साडूचा प्रताप! राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत

बीड जिल्ह्यातील सगळ्याच पक्षांचे नेते अडचणीत येऊ लागले आहेत. गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादीचे एक नेते अमरसिंह पंडित आता अडचणीत आले आहेत.

Supriya Sule
पुणे

Supriya Sule : सगळीकडेच गुन्हेगारी वर्दीची भीतीच राहिली नाही, सुप्रिया सुळे यांची टीका

महाराष्ट्रात सगळीकडेच गुन्हेगारी वाढली आहे. आजकाल वर्दीची भीतीच राहिली नाही. अगदी वाल्मिक कराडने देखील व्हिडिओ टाकला आणि मी येतोय असं सांगितले. हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा वाल्मिक कराडने केलेला अपमान आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र

Shambhuraj Desai प्रकल्पग्रस्तांवार अन्याय होऊ देणार नाही, शंभूराज देसाई यांचे आश्वासन

कसबा पेठ १२७८ येथील एसआरए प्रकल्प गेली पंधरा वर्षांपासून रखडलेला आहे. प्रकल्पग्रस्तांना हटवून ३ क, ३ ड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वक्फ बोर्डाने जागेवर हक्क सांगितल्याने हा प्रकल्प अडचणीत आला