Beed : बीडमध्ये जातीयवाद संपविण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा अभिनव निर्णय
महाराष्ट्रातील बीड जिल्हा सध्या गाजत आहे. गुन्हेगारीपासून जातीयवादाच्या जिल्हा ग्रस्त आहे. पोलीस दलही त्याला अपवाद नाही. यावर आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अभिनव उपक्रम सुरु केला आहे.










