Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

मुंबई

Harshvardhan Sapkal धार्मिक व्देष पसरवून महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा डाव हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषीत करत आहेत.

पुणे

Siddharth Shirole एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत ३ महिने वाढवा, आमदार शिरोळे यांची मागणी

र्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यात सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावण्याचे काम चालू झाले आहे. नंबरप्लेट लाण्यासाठीची मुदत तीन महिने वाढवून मिळावी

CM Devendra Fadanvis
महाराष्ट्र

CM Devendra Fadanvis : विजेचे दर वाढणार नाही उलट कमीच होणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

वीज नियामक आयोगाकडे वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. येत्या पाच वर्षात विजेच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही. उलट दर कमीच होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी वि दिली.

Chandrakant Patil
महाराष्ट्र

Chandrakant Patil : सहायक प्राध्यापकांच्या ४४३५ पदांची भरती लवकरच, चंद्रकांत पाटील यांची माहिती

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची ४४३५ रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला. त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करुन लवकरच भरतीला गती देण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

महाराष्ट्र

Ajit Pawar देशाबद्दल अभिमान वाटणारे मुस्लिम देशप्रेमीच, अजित पवार यांचे नितेश राणे याना उत्तर

छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे लोक होते, त्यात मुस्लिम लोक सुद्धा आहेत. दारुगोळा कोण संभाळत होतं? त्याची कितीतरी उदहारण आपल्याला देता येतील.

मुंबई

Jitendra Awhad मल्हार मटणावरून जितेंद्र आव्हाड यांचे मटण पुराण

मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे.

Modi government
देश-विदेश

Modi government : परदेशी नागरिकांच्या प्रवेश आणि वास्तव्यावर कडक नियम, घुसखोरी रोखण्यासाठी मोदी सरकारचे विधेयक

मोदी सरकारने घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी मोदी सरकारने लोकसभेत विधेयक मांडले आहे. यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स विधेयक २०२५ सादर केले.

Khokya Bhosale
महाराष्ट्र

Khokya Bhosale खोक्या भोसले याला अखेर प्रयागराजमधून अटक

लाकडी बॅटने एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वादात सापडलेला भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याला अखेर प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे.

Madhuri Misal
महाराष्ट्र

Madhuri Misal : सिंहगड सिटी स्कूल शाळेवरील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव, माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा बुद्रुक, पुणे या शाळेने बेकायदेशीर स्थलांतर, बांधकाम केले असल्याने मान्यता रद्द करण्याबाबत किंवा कायम ठेवण्याबाबत निर्णय व कार्यवाही होण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.

Rupali Chakankar
महाराष्ट्र

Rupali Chakankar : विरोधातील महिला देखील माझ्यावर फिदा, रूपाली चाकणकर यांचा रोहिणी खडसे यांच्यावर पलटवार

विरोधातील महिला देखील माझ्यावर फिदा आहेत त्यामुळे साडी आणि टिकली पुढे त्या जात नाही. सुप्रिया सुळे यांना खुश करण्यासाठी माझ्यावर टीका करतात असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर
यांनी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर केला आहे.

Amol Mitkari
पुणे

राम गणेश गडकरींच्या राजसंन्यास नाटकावर बंदीची अमोल मिटकरींची मागणी, सीकेपी समाज आक्रमक

राम गणेश गडकरी गडकरी यांच्या ‘संपूर्ण गडकरी’ या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Prime Minister
देश-विदेश

Prime Minister : मॉरिशसचे राष्ट्रपती धरम गोखूल यांना पंतप्रधानांनी दिला महाकुंभमेळ्यातील गंगाजलाने भरलेला गडू भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉरिशसच्या दौऱ्यावर आहेत. मॉरिशसचे राष्ट्रपती धरम गोखूल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाकुंभमेळ्यातील गंगाजलाने भरलेला गडू भेट दिला. त्यांच्या पत्नीला बनारसी साडी भेट दिली.