Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

मुंबई

Chhagan Bhujbal विधानसभेत छगन भुजबळ यांनी अजित पवारांना धरले धारेवर

कुंभमेळ्याच्या तयारीसाठी राज्य अर्थसंकल्पात भरीव तरतूद करायला हवी होती मात्र केली नाही. जलसंपदा विभागाला अधिक निधी द्यायला हवा होता

Nana Patole
महाराष्ट्र

Nana Patole मटनाच्या दुकानांना सर्टिफिकेट देण्याचा मंत्र्याचा नवा धंदा आहे का? नाना पटोले यांचा सवाल

चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे एवढेच काम महिला आयोग अध्यक्ष करत आहेत, अशी जहरी टीका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर केली.

Ajit Pawar
मुंबई

Ajit Pawar : वॉर्डमध्ये 75 टक्के मतदान विरोधात झाल्यास सुरू असलेले मद्यविक्री दुकान बंद, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी रोखठोक आणि स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली.

Ajit Pawar
मुंबई

Ajit Pawar : आनंदाचा शिधा बंद, एकनाथ शिंदे यांच्या योजनेवर अजित पवार यांची कुऱ्हाड

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरु झालेल्या योजनांवर अजित पवार यांचे कुऱ्हाड चालविणे सुरूच आहे. शिंदे यांची आनंदाचा शिधा योजना बंद केल्याची चर्चा आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूदच करण्यात आलेली नाही.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा मुंबईला येण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा

आमचा मुंबईला जाण्याचा विचार थोडा थोडा चालू आहे. परंतु मी सध्या काही त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. माझा डाव सांगणार नाही.

Dhananjay Munde
मुंबई

Dhananjay Munde सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे? गृहकलहाच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांचे बंधू संतप्त

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही सुरु असलेल्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांचे कुटुंबीय संतप्त झाले आहे. धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी प्रथमच माध्यमांसमोर येऊन आपला संताप व्यक्त केला.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : प्रार्थना स्थळात जाऊन भोंगा परवानगीची माहिती घेतली नाही तर पोलीस निरीक्षकावर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा

पोलीस निरीक्षकाने प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही? याची तपासणी केली पाहिजे. भोंग्याचे डेसिबल मोजून आवाजाची मर्यादा ओलांडली असेल तर पहिल्या टप्प्यात प्रदूषण नियंत्रक मंडळाला सांगणे आणि दुसऱ्या टप्प्यात पुन्हा परवानग्या न देण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे.

Ravindra Dhangekar
पुणे, मुंबई

Ravindra Dhangekar पत्नीला अटकेच्या भीतीने रवींद्र धंगेकर यांचे पक्षांतर, संजय राऊत यांच्या आरोपाला धंगेकरांचा दुजोरा

एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट किंवा भाजपामध्ये सुरू असलेले पक्षप्रवेश हे भीतीपोटी सुरू आहेत. स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी भीतीपोटीच पक्षांतर केले होते.

महाराष्ट्र

Anjali Damania अंजली दमानिया म्हणतात, मराठवाड्यातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी हवा तुकाराम मुंडे यांच्यासारखा स्ट्रॉंग अधिकारी

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड आणि मराठवाड्यातील गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजनेची आयएएस तुकाराम मुंडे त्यांच्यासारखाच स्ट्रॉंग अधिकारी हवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया Anjali Damania यांनी केली आहे.

महाराष्ट्र

Nitesh Rane हिंदूंसाठी आता वेगळी मटणाची दुकाने, झटका पद्धतीसाठी मल्हार सर्टिफिकेट

केवळ झटका मांसाची विक्री करणाऱ्या मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले आहे.

Haribhau Bagde
देश-विदेश

Haribhau Bagde बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपींना नपुंसक केले पाहिजे, हरिभाऊ बागडे यांचा महिला अत्याचाराच्या घटनांवर संताप

महिलांची छेड काढणाऱ्यांना थेट चोप दिला पाहिजे आणि बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपींना नपुंसक केले पाहिजे, तेव्हाच अशा अत्याचारांच्या घटना कमी होतील, असा संताप राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला.

Elon Musk
देश-विदेश

Elon Musk : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सायबर हल्ला? इलॉन मस्क यांचा दावा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर सोमवारी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या पार्श्वभूमीवर ‘X’ चे सीईओ इलॉन मस्क यांनी सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर “प्रचंड सायबर हल्ला” सुरू आहे