Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Jejuri
पुणे

Jejuri : जेजुरी गडावर भाविकांसाठी वस्त्रसंहिता, भारतीय वेशभूषा गरजेची

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर मोठ्याप्रमाणात भाविक येत असतात. या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. त्यासाठीची नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवीन वस्त्रसंहितेनुसार भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल.

ajit pawar
महाराष्ट्र

Social justice : राज्याच्या अर्थसंकल्पात सामाजिक न्याय, या चार विभागांना सर्वाधिक निधी

महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांना सर्वाधिक निधी देऊन राज्याच्या अर्थसंकल्पात सामाजिक न्याय देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

मुंबई

Eknath Shinde ते काही यांच्या मनातून जात नाही, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावर अजित पवारांचा पुन्हा टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात समन्वय असल्याचे दिसत असले तरी शिंदे यांना अजित पवार दरवेळी टोला मारतात याचे प्रत्यंतर अर्थसंकल्पानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतही आले.

Eknath Shinde
पुणे

Eknath Shinde बाळासाहेब ठाकरेंचा नकली आवाजातील व्हिडिओ करण्यापेक्षा… एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी ठाणे : हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नकली आवाजातील व्हिडिओ करण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते, तर कोणी कुठे गेले नसते,

Rohini Khadse
महाराष्ट्र

Rohini Khadse : चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे… रोहिणी खडसे यांची रुपाली चाकणकर यांच्यावर जहरी टीका

चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे एवढेच काम महिला आयोग अध्यक्ष करत आहेत, अशी जहरी टीका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर केली.

Pune
महाराष्ट्र

Pune : पुण्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले .प्रदेश महिला अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र

संगमेश्वरातील सरदेसाई वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक , अजित पवार यांची घोषणा

संगमेश्वरातील ज्या सरदेसाई वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले होते त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

पुणे

Metro पुण्यासह मुंबई आणि नागपूरमध्ये आणखी मेट्रो मार्गिका

नागपूर व पुणे या तीन शहरांमध्ये राज्य सरकाकडून अनेक मेट्रो मार्गिकांचं काम चालू आहे. तर, या तिन्ही शहरांत मेट्रोच्या काही मार्गिका चालू आहेत.

MP Medha Kulkani
महाराष्ट्र

MP Medha Kulkani : पुण्याच्या रेल्वे समस्येवर खासदार मेधा कुलकणी यांनी राज्यसभेत उठवला आवाज

पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक आणि आयटी केंद्र आहे. तथापि, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद सारख्या प्रमुख महानगरांशी थेट राजधानी, वंदे भारत किंवा तेजस सारख्या उच्च गतीच्या रेल्वे सेवा उपलब्ध नाहीत. यामुळे व्यापारी, उद्योगपती, विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे सांगत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुण्याच्या रेल्वे समस्येवर राज्यसभेत आवाज उठविला.

cricketer Muralitharan
देश-विदेश

cricketer Muralitharan : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुरलीधरनला जम्मू-काश्मीरमध्ये विनामूल्य जमीन? विधानसभेत विरोधकांचा सवाल

जम्मू-काश्मीर विधानसभेत विरोधकांनी माजी श्रीलंकन क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांना कथुआ जिल्ह्यातील जमीन विनामूल्य देण्यात आल्याच्या वृत्तावरून सरकारला धारेवर धरले आहे.

महाराष्ट्र

अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, आम्हावरी खिळले डोळे, उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही, उद्याच्या दिवसांचे

अर्थमंत्री अजित पवारांनी विक्रमी अकराव्या वेळेला अर्थसंकल्प सदा केला आहे. आम्हावरी खिळले डोळे, उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही, उद्याच्या दिवसांचे… असे म्हणत आपला अर्थसंकप भविष्यवेधी असल्याचे त्यांनी सांगितले.

Pankaja Munde
मुंबई

Pankaja Munde मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा लोकसभा निवडणुकीत फटका, पंकजा मुंडे यांची खंत

मी लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नव्हते. मराठा आरक्षण प्रश्न पेटला होता. मराठा विरुद्ध ओबीसी, असा संघर्ष तीव्र असतानाच्या काळात मी लोकसभा लढवली. त्याचा मला फटका बसला.