माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा, डॉक्टर तरुणीची लैंगिक अत्याचाराची तक्रार
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील Satej Patil यांच्या पुतण्याच्या विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झााला आहे. पृथ्वीराज पाटील, असे गुन्हा दाखल झालेल्या सतेज पाटील यांच्या पुतण्याचे नाव आहे.











